Nojoto: Largest Storytelling Platform

New पावसातील प्रेम कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पावसातील प्रेम कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पावसातील प्रेम कविता.

Related Stories

    PopularLatestVideo

mohit bante

पावसातील आठवण #poem

read more
।। पावसाची आठवण ।।
     अचानक येणारा पाऊस 
तिची आठवण देत असतो,,, 
तिच्या गालावरील थेंब 
अलगद आठवत बसतो.....
          आठवतो तिची न माझी
          पावसातलि मुलाखत,,,, 
          हात गुंडाळून ऊभी ती 
          चिंब भिजलेलि पावसात..... 
डोळ्यात तिच्या मधुशाला 
पन शरिर थरथराटत होत,,,, 
विसाव्यासाठी ये माझ्या कडे 
मन माझं मनत होत..... 
           पाहतच राहीलो तिला 
           म्हटल काही तरी बोलेल,,,,,
           भीती वाटेल तिला तर
           हाक मलाच मारेल...... 
कडाडली विज की 
ति खुप घाबरायची,,,  
मी जवळ नसल्यामुळे 
स्वतःलाच मिठी मारायची... 
               वाट पाहात पाहात तिची 
               पाऊस चालला गेला,,,,, 
               तो क्षण पावसातील
               मनात साठवून गेला..... 
  आजही पाऊस आला की 
  वाट तिची पाहातो,,,, 
  पावसात तिच्या साठी कुठे कुठे 
  भटकत असतो!!!!!....
   भटकत असतो!!!!.... पावसातील आठवण

कवी.शंकर सुतार 🙏🕉

प्रेम कविता

read more
*प्रेम कविता*
~~~~~~~~~~~~~~~
   *❣️ रंग तुझ्या प्रेमाचा ❣️*
*************************
घेऊन आलीस सखे
क्षण तो सुखाचा
माझ्या जीवनी आला
रंग तुझ्या प्रेमाचा

प्रेमाचा दिवस प्रिये
येतो कुठूनशी असा
तुझ्या माझ्या मनाला
रंग खुलतो जसा

जसा साज चढतो
तुझ्या गोड मनाचा
प्रेमळ शब्द तुझे
वाटे मला आनंदाचा

आनंदाचा क्षण तुझा
पुन्हा बहरून येवो
आजार दुर होऊन
लवकर तु बरी होवो
*************************
कवी.शंकर सुतार
गाव :-वरवडे
जिल्हा :-सोलापूर
मो.क्र.९८८१३५५३१७ प्रेम कविता

Vijay Mane

प्रेम कविता #मराठीकविता

read more
mute video

कवि विजय सर जी

प्रेम कविता

read more
mute video

Satvshila Sayali Mane

# प्रेम कविता #मराठीशायरी

read more
mute video

Shital Sankhe

प्रेम कविता

read more
mute video

आयुष AYUSH

लहरों पर बैठ कर तु बंशी बजाता जा,
गीत कोई प्यार का सबको सुनाता जा,

डोलने दे तन को मेरे डोलने दे मन को मेरे 
छोड़ गया साथी जो उसको बुलाता जा |

लहरो पर बैठ कर तु बंशी बजाता जा |


- आयुष #प्रेम #कविता

Sarita Sawant

किती रंग या प्रेमाचे अनोखे
राग,मोह,लोभ सारेच यात सारखे
असावे निष्पाप,निःस्वार्थ प्रेम जमीन आसमानासारखे
न बोलता,न सांगता कळावे मनातले गुज नात्या पलीकडचे #प्रेम #कविता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile