Find the Latest Status about भाऊबीज निधी संकलन चित्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भाऊबीज निधी संकलन चित्र.
DRx. Shital Gujar✍️
नाते जसे मुक्ताई आणि ज्ञानेश्वर जसे | रखरखत्या उन्हात मायेची सावली जसे || एक अतूट बंधन मायेने भरलेले| पवित्रतेने सजलेली, आपुलकीने सजलेले || नितळ, सोज्वळ ,पवित्र अतुट नाते | भाऊ बहिणीचे एक तेजस्वी नाते || रक्ताचा आणि मानलेला भाऊ अतुट नाते | कधीही न तुटणारे मायेचे पवित्र नाते || भावा बहिणीचे अनोखे नाते | कधी हसून ,तर कधी रडवून अतूट बंधन|| औचित्य साधून भाऊ तुला मी औक्षण करते | माथी लावते गंध , आपल्या नात्याचा अतूट बंध || संकट काळी माझी औक्षण तुझे रक्षण करेल| आपल्या भावा-बहिणीच्या नात्याची वेल बहरले || प्रेमाचा आणि मायेचा भाऊबीज हा सण| चेहऱ्यावर हर्ष आणणारा भाऊबीज हा सण || रक्ताचा आणि मानलेला भाऊ अतुट नाते | कधीही न तुटणारे मायेचे पवित्र नाते || भावा-बहिणीच्या नात्याची माळ फुलत राहो| मनी असलेले स्वप्न साकार होत राहो|| -✍️ काव्यशितल✍️ 🤩 भाऊबीजचा खूप खूप शुभेच्छा भाऊ🤩 #भाऊबीज
Sanchita Kekane
एक नात आपुलकीचं, एक नात हक्काचं... अनमोल असत नात, बहीण अन् भावाच... ओरडताना बाबांचं रूप दिसत, प्रेम करताना आईची माया दिसते, भांडण झाले कितिजरी, त्यात बहीण भावाच्या प्रेमाची छाया दिसते... बहीण भावाच नात म्हणजे, सुवासिक चंदन, बाप्पा चरणी करुनी वंदन, चला साजरी करूया रक्षाबंधन... -Sanchita Kekane भाऊबीज#Rakshabandhan
भाऊबीजRakshabandhan
read moreKrishna ka kavya
निधी के रत्न निधी के रत्न होते हजार हैं न , ये रत्न एक दूसरे से भिन्न हैं न समान हैं । ये अनोखे हैं , अतुल्य हैं । निधी में , कुछ ऐसे भी रत्न होते हैं , जिन्हें हथौड़े की मार का , अग्नि की तपस का , घर्षण के दर्द , बख़ूबी ज्ञान होता है । यही तो कारण है कि उन्हें अपने चमक और मजबूती का अभिमान हैं । रसायनिक गुण ही , शाश्वत पहचान होती है , रत्नों ने इस तथ्य को जाना हैं । ©Krishna ka kavya निधी के रत्न ... #Dhanteras
निधी के रत्न ... #Dhanteras
read moreShayar E Badnaam
हो ना सकेगी पूरी ये वो कहानी है, वक़्त फुरसत का गुजर चुका अब हो सके तो तुम मेरे टुकड़ों को समेट ले जाना.... #YourQuoteAndMine Collaborating with निधी ✨
#YourQuoteAndMine Collaborating with निधी ✨
read moreDevanand Shere
बहीण माझी सौख्याची, अतुट आहे नातं🏵️ नशीब त्याचंच मोठं ज्याला लाभते बहिणीची साथं...👩❤️💋👨 🙏🏻😊💯 ✍🏻 देवानंद दिलीप शेरे मातृतीर्थ सिंदखेड राजा बुलढाणा, महाराष्ट्र भाई-बहनो का प्यारा त्यौहार "भाऊबीज" #Bhaidooj
भाई-बहनो का प्यारा त्यौहार "भाऊबीज" #Bhaidooj
read moreyogesh atmaram ambawale
प्रिय YQ ताई, भाऊबीज हा भाऊ बहिणीच्या सुंदर नात्याचा सण, ह्या दिवशी दोघेही हसत सामोरे येतात, कितीही नाराज असले जरी मन. नाते हे रक्ताचेच असले पाहिजे असे काही नसते, मनाने मानले तर सर्व आपलेच असते. YQ ताई तुझी माझी थेट भेट केव्हा होईल माहीत नाही, पण तुझ्यामुळे मला लिहिण्याची प्रेरणा मिळाली हे विसरणे कदापी शक्य नाही. आज भाऊबीज म्हणून ह्या भावा कडून तुझ्यासाठी testimonial ची भाऊबीज भेट. #testimonialtoyqtaai भाऊबीज... #भाऊबीज2020 सर्वांना भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा. #collab #yqtaai #testimonialtoYourQuote Taai #भाऊबीज #yqt
#testimonialtoyqtaai भाऊबीज... #भाऊबीज2020 सर्वांना भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा. #Collab #yqtaai #testimonialtoYourQuote Taai #भाऊबीज yqt
read more