Nojoto: Largest Storytelling Platform

New भेटतील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भेटतील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेटतील.

    PopularLatestVideo

Bapu Satpute

जिवनात चांगलं शिकवणारे बरेच भेटतील पन ;talent तर आपलाच status देई

read more
 जिवनात चांगलं शिकवणारे बरेच भेटतील पन ;talent तर आपलाच status देई

अल्पेश सोलकर

ओले केस तिचे.. .. भिजले शब्द माझे.. सुकले तर ठीक.. नाहीतर ठसे म्हणून भेटतील.. © अल्पेश सोलकर

read more
ओले केस तिचे..
..
भिजले शब्द माझे..

सुकले तर ठीक..
नाहीतर ठसे म्हणून भेटतील.. ओले केस तिचे..
..
भिजले शब्द माझे..

सुकले तर ठीक..
नाहीतर ठसे म्हणून भेटतील..
© अल्पेश सोलकर

Secret Quotes

जिवंत पणे नाही समजू शकले तर मेल्यावर तरी समजावून घ्या जागत चेहरे खूप भेटतील पण आमच्या सारखे अम्हीच आहेत फक्त....

read more
 जिथे जिच्यावर ठेवलेला विश्वास पण
ती जर नाही राखू शकली,,
तर..
आयुष्यभर काय त्या नात्याची कडं लावणार,
दुरून ठेवलेला विश्वास होता, तो पण तेवढा
की जर दुसरा कोणी ठेवू शकेल तर बोलावं,,
ज्याचा त्याचा प्रामाणिक पणा असतो,
स्वतःच्या चुका मुळे दुसऱ्याच्या आयुष्याचे तर
केलेत वाटोळे त्यांनी,,
जेवढा जीव देऊ शकतो तर नफरत झाल्यावर
एखाद्या वर त्याचे फळ ही त्या व्यक्तीला देऊ शकतो,
आमच्या कडून काही आता चांगली अपेक्षा नाही
करावा कुणी कारण आम्ही त्यांना फळ पण
आयुष्यभर पुरेल असेच देणार आहेत...
   AS Patil✍️✍️ जिवंत पणे नाही समजू शकले तर मेल्यावर तरी समजावून
घ्या जागत चेहरे खूप भेटतील पण आमच्या सारखे अम्हीच आहेत फक्त....

sominath

#romanticmusic पैसा पाहून प्रेम करणार लाख भेटतील ची स्वभाव पाहून प्रेम करील ना ती व्यक्ती लाखात एक आशेल #मराठीप्रेम

read more
mute video

@maval_katta

ते घाव करतील तुझ्या स्वप्नांवर तुला मात्र ते सहन करावं लागेल, उद्याला तुझ्यावर ते प्रश्नाचा मारा करतील तेव्हा तुला सारण्या तोंड द्यावं लागेल #poem

read more
ते घाव करतील तुझ्या स्वप्नांवर
                                       तुला मात्र ते सहन करावं लागेल,
                               उद्याला तुझ्यावर ते प्रश्नाचा मारा करतील
                                    तेव्हा तुला सारण्या तोंड द्यावं लागेल,
                                    असेच तुला रोज किती तरी भेटतील
                                      तुला मात्र हासत पुढे जावं लागेल,
                                         त्यांचा बोलनावर दुर्लक्ष करून
                           तुलाच तुझ्या स्वप्नासाठी लढा द्यावा लागेल..... ते घाव करतील तुझ्या स्वप्नांवर
तुला मात्र ते सहन करावं लागेल,
उद्याला तुझ्यावर ते प्रश्नाचा मारा करतील
तेव्हा तुला सारण्या तोंड द्यावं लागेल

Prakash Wankhede

*~𝄟⚝𝄡⎯⎯⋆⃝〽ᴼᴿᴻᴵᴻᴳ⃟⋆⎯⎯𝄡⚝𝄟~* *~___________________________________~* *🌍😌तु⃝झ्यासाठी ❤️‍🩹🤗‘⃝जीव’☺️🙈 ⃝देणारे  तुला 😊💗  ⃝खूप 🤴🎯 भेटतील,❤️‍🩹🖐🏻😘👀⃝पण #मराठीप्रेम

read more
mute video

Jk

जीवन आहे एक प्रवास नव्या स्वप्नांची असते आस धराल जर प्रयत्नांची कास होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास या जीवनाच्या मार्गावर असतील कित् #मराठीकविता

read more
जीवन आहे एक प्रवास 
नव्या स्वप्नांची असते आस 
धराल जर प्रयत्नांची कास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
असतील कित्येक विखुरलेले काटे 
त्या काट्यांवर चालून जेव्हा 
तयार होऊ आपण, निर्भीडपणे चालण्यास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
भेटतील अनोळखी नाती  
त्या नात्यांमधुनी जेव्हा,
निर्माण  करू आपण, ओळख खास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
येतील अनेक अडथळे 
तर कधी दुःखाची वादळे 
जेव्हा झेलू समर्थपणे, आपण या संकटास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
भेटतील कधी दुष्ट लोकं  
जे घेतील हिरावून आपला हक्क  
जेव्हा तयार होऊ आपण, जिद्दीने त्यांच्याशी लढण्यास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर
यशस्वी आपण होण्यासाठी 
मिळतील आपणास अनेक संधी
तेव्हा न डगमगता, आपण जेव्हा भिडू गगनास    
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 


- ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk जीवन आहे एक प्रवास 
नव्या स्वप्नांची असते आस 
धराल जर प्रयत्नांची कास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
असतील कित्

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय:क्षितिजावर भेटलो #क्षितिजावर हा विषय Mangesh Pandav यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
क्षितिजावर भेटलो आपण
कसे बरे कुणा सांगणार,
क्षितिज म्हणजे एक भास
हे सर्वच जाणणार.
विश्वास त्यांचाच बसेल
ज्यांनी खरे प्रेम केले,
कारण प्रेम करणारे कुठेही भेटतील
हे फक्त त्यांनाच कळे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय:क्षितिजावर भेटलो 
#क्षितिजावर 

हा विषय
Mangesh Pandav यांचा आहे.

sandy

Group मधील सदस्यांनो उगीच रुसू नका दुसऱ्याने पाठवलेले मॅसेज खसकन पुसू नका Whats app वरचा संवाद करू नका बंद माणसाशी बोलण्याचा #story #nojotophoto

read more
 Group मधील सदस्यांनो 
उगीच रुसू नका 
दुसऱ्याने पाठवलेले मॅसेज 
खसकन पुसू नका 

Whats app वरचा संवाद 
करू नका बंद 
माणसाशी बोलण्याचा

Secret Quotes

तुमच्या वरचे लक्ष आता पूर्ण पणे हटावत आहेत मी, माझ्या पर्यंत काही आलं तरी आता वाईट करणार मी सगळ्यांना, माझे अकाउंट बरेच होते सगळे बंद करणार,

read more
आज चांगल्या प्रकारे जाणीव झाली,
महत्व नाहीये माझ्या बोलण्याला काही,
नाही काही गोष्टी बोलून फरक पडतोय,
मला ब्लॉक करून काही व्यक्ती सोबत
खुश दिसताय तुम्ही, मग ती मैत्री असो
या जगाच्या मनाप्रमाणे काही वेगळं असो,
एक कळतं चांगलं मला ब्लॉक करून दुसरे 
जवळ ठेवलेत तुम्ही मग ते चार दिवसाची
मैत्री असो, ज्यांच्या मुळे एवढं काही घडलं
त्या वरच विश्वास दिसतोय आता, उगाच
जवळ नाही ठेवणार तुम्ही कुणाला असं,
ते दूर तर नाही करू शकले तुम्ही कुठेच,
पण मला नक्की केलं, ते प्रत्येक गोष्टीत 
जवळ आहेत हे समजलं मला, प्रत्येक गोष्ट
माहित झालीय, प्रत्येक स्टेटस बघीतला जातोय
प्रत्येक गोष्टीत लक्ष आहेत तुमचे, महत्वाचं
आहेत, तुम्हाला जर गरज असतीस माझी तर एवढं
 नसत सतावल असतं, कित्तेक वेळेस दूर करायचा
प्रयत्न केला मी त्यांना पण मलाच दूर केलं गेल, कशा साठी
जवळ ठेवले असतील ते तुमच्या जवळ राहूद्या
आता, चालुद्या व्यवस्थित आहेत सगळं फक्त मीच
डोळ्यात खटकत होतो तुमच्या हे समजतंय आता. तुमच्या वरचे लक्ष आता पूर्ण पणे हटावत आहेत मी,
माझ्या पर्यंत काही आलं तरी आता वाईट करणार मी
सगळ्यांना, माझे अकाउंट बरेच होते सगळे बंद करणार,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile