Nojoto: Largest Storytelling Platform

New फरफट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फरफट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फरफट.

Stories related to फरफट

    LatestPopularVideo

प्रल्हाद दुधाळ

#फरफट

read more
आता नका विचारू माझी कुणी खुशाली
स्वप्ने पाहिली सारी मृगजळ की निघाली

आलास तू रे जीवनी आली नवी उभारी
समजले मला मी सर्वात भाग्यशाली

तुझ्या भुलले रे स्वप्नांना नवजीवनाच्या
जाळून मला गेल्या त्या क्रांतीच्या मशाली

नव्हताच तू रे दोषी का दोष तुला देऊ
माझेच दैव खोटे ही वेळ आज आली 

लुटतोय कोणी येथे कोणी देतोय गाळी
जगण्यास्त्व विकते ओठांवरील लाली #फरफट

Sangeeta Kalbhor

फरफट.. जाऊ दे म्हणते का तक्रार करायची कमावलेली शांती मी क्षणासाठी का हरायची इच्छांचं कायं रे शमतीलचं की त्या अश्याच #शायरी

read more
फरफट..

जाऊ दे म्हणते 
का तक्रार करायची
कमावलेली शांती मी
क्षणासाठी का हरायची
इच्छांचं कायं रे
शमतीलचं की त्या अश्याच
बिघडतं कुठे तसही
नाराज राहिल्या तरी तश्याच
तू मात्र करं सोहळे तुझे
आयुष्य तुझे आहे ना
मी आहेचं अर्धांगिनी तुझी
स्त्रीधर्म निभावणे कर्तव्य आहे ना
आक्रंदतयं मन आतल्याआत
जाणीव ना तूला त्याची
आलेला क्षण निघूनच जाणार
फरफट चालूच राहणार माझ्या इच्छांची.....

मी माझी.....
09/02/2023

©Sangeeta Kalbhor फरफट..

जाऊ दे म्हणते 
का तक्रार करायची
कमावलेली शांती मी
क्षणासाठी का हरायची
इच्छांचं कायं रे
शमतीलचं की त्या अश्याच

sandy

वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार..! महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री पदी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे य #Quote #nojotophoto

read more
 वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार..!
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री पदी
शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे य

sandy

*5 :6वर्ष झाली हो, काय झाले खालील पैकी* - 1)ना शिवस्मारक तयार झाले 2) ना वाड्रा जेलमध्ये गेला 3) ना राममंदिर झालं 4) ना विश्वगुरु झालो 5) #Quote #nojotophoto

read more
 *5 :6वर्ष झाली हो, काय झाले खालील पैकी* -

1)ना शिवस्मारक तयार झाले
2) ना वाड्रा जेलमध्ये गेला
3) ना राममंदिर झालं
4) ना विश्वगुरु झालो 
5)

sandy

अघटित रात्र बरीच झाली होती... बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो... काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती... कधी दिवसपाळी तर #story #nojotophoto

read more
 अघटित

रात्र बरीच झाली होती... 
बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो... 
काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती... 
कधी दिवसपाळी तर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile