Find the Latest Status about नादाला माझ्या लागू नको गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नादाला माझ्या लागू नको गाणं.
Sanjay Shinde
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू माझ्या मनातली...||ध्रु|| तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर. देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१|| आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं. सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२|| माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात. सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३|| ©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)
#Light माझ्या मनातली तू (गाणं) #मराठीकविता
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
प्रेम सगळ्यांनाच होतं ना तसंच मला पण झालं होतं सगळेच मनापासून करतात हे माहित नाही पण मी अगदी मनापासून आणि निःस्वार्थ प्रेम केलं होतं, पण कळलंच नाही मला आतापर्यंत तिला माझं प्रेम खूप जास्त झालं की, कमी कारण, जास्त झालं की, पचत नाही आणि कमी पडलं की, कुणा दुसऱ्यात मन रमतं, पण तीने एकच चुकी केली न सांगता एकटं सोडून गेली असं सांगितलं असतं तर, adjust करून प्रेम केलं असतं तिला जसं आणि जेवढं पाहिजे तेवढं, एकदा तरी तिने म्हणायला हवं होतं पण माझ्या हृदयाशी असं खेळायला नको हवं होतं... (प्रीत ) तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं
तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं
read moreKishor Rokade
"हरामखोर" मानव नावाचा हरामखोर प्राणि पृथ्वीवर राहत होता..! झाडा झुडपाची होणारी दशा मुकाट्यानं पाहत होता. त्यांच्या कापणीला,जळणीला हाच जवाबदार होता. पाखरांचा थवा कमी करण्यात याचाच हात होता. मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता.! नदी,विहिरी अन तलावे आटण्याला..पाण्याचा थेंब थेंबही संपण्याला हाच कारणीभुत होता. उपसा वाळूचा करुन..झाडझुडपं तोडुन..सिमेंटची जंगलं वाढवुन..नंदनवन संपविण्यात याचाच हात होता. मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता..! औद्योगिकरणाला,शहरिकणाला लोभ स्वार्थाचा होता. प्रगतीच्या नावाखाली अधोगतिकडे जाणाराही हाच होता. वर्तमानातील स्व सुखात भविष्य यांनी जाळला होता.. मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता..! आगीत त्या एकटाच हा होरपळला नव्हता..झाडं झुडपं पक्षी, प्राणी ,नदी नाले, विहिरी अन तलावे साऱ्यांचाच घात याने केला होता..पृथ्वीवरील जीवसृष्टी नाहीशी करण्यात याचाच हात होता..! कारण मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता..! श्री:-किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान, दर वर्षी, भरभरून पिकु दे, माझ्या, शेतक-यांचे रान .! "जय शिवराय"
मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान, दर वर्षी, भरभरून पिकु दे, माझ्या, शेतक-यांचे रान .! "जय शिवराय"
read moreअर्पिता
जैसे हम एक ही process को सभी क्षेत्र में apply नहीं कर सकते, ठीक वैसे ही एक ही तरह के विचार सभी बातों पर लागू नहीं हो सकते। ©अर्पिता #लागू
Rohidas maharaj Sanap
नको नको मना गुंतु मायाजाळी । काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥ काळाची हे उडी पडेल बा जेव्हा । सोडविण तेव्हा मायबाप ॥२॥ सोडविण बंधु पाठीची बहिण । शेजारची कामिन दुर राहे ॥३॥ सोडविण राजा देशीचा चौधरी । आणिक सोयरे भले भले ॥४॥ तुका म्हणे तुज सोडविण कोन्ही । एका चक्रपाणी वाचुनिंया ॥५॥ श्री . हभप रोहिदास महाराज सानप ( बेजगांव ) मो .9822888295 ©Rohidas maharaj Sanap # नको नको मना गुंतु मायाजाळी #Thinking
अल्पेश सोलकर
नवीन गाडी (bike) 🏍️घेतल्यापासून एकच गाणं ऐकतोय.🎧.. ....तिला फिरवीन मी माझ्या गाडीवर..,गाडीवर.👫.😛🙌😆 नवीन गाडी (bike) 🏍️घेतल्यापासून एकच गाणं ऐकतोय.🎧.. ....तिला फिरवीन मी माझ्या गाडीवर..,गाडीवर.👫.😛🙌😆
नवीन गाडी (bike) 🏍️घेतल्यापासून एकच गाणं ऐकतोय.🎧.. ....तिला फिरवीन मी माझ्या गाडीवर..,गाडीवर.👫.😛🙌😆
read more