Find the Latest Status about एकमेकांच्या अंगावर पडणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकमेकांच्या अंगावर पडणे.
SuReKha😊🙂
असं हलकं नव्हतं आपलं नातं की कुणीतरी यावं नी टिचकी मारुन जावं, ना कमजोर होती मुळे आपल्या नात्याची... दु:खाचा डोंब ओढवला असताना ही घट्ट हात धरून आपण एकमेकांचेे ओघळणारे अश्रू टिपतं.... आजही आठवले ते क्षण की,अंगावर काटा येतो..🙏😢
Supriya Yewale
सुतार अक्षय
हातात हात घेऊन चांदण्या रात्रीमध्ये जाऊया कुठे तरी दूर निघून... एकमेकांच्या नजरेत हरवून मग विसरून जाऊ दुनिया सारी....... 😍❤️ हातात हात घेऊन चांदण्या रात्रीमध्ये जाऊया कुठे तरी दूर निघून एकमेकांच्या नजरेत हरवून मग विसरून जाऊ दुनिया सारी.......❣️😍
Komal Pardeshi
sandy
जेव्हा तुझ्या अंगाला, लग्नाची हळद लागेल... तेव्हा मला शेवटचं, उटणं लागेल... जेव्हा तुझ्या अंगावर, अक्षता पडतील... तेव्हा माझ्या अंगावर, शेवट
Secret Quotes
कुठलीच आशा नाही उरली मनात, जे काही झालं ते चांगलं नाही, नफरतीवर गेलाय विषय आता, यातून फक्त बरबादीच बरबादी मिळणार सगळ्यांना.. -AS Patil✍️ विषय एक चर्चा अनेक बाकी समजेल की प्रत्येक गोष्ट अंगावर घेणारा व्यक्ती विरोधात चढल्यावर काय होते, थोडा नाही त्रास दिलेला शब्द सगळे डोक्यात ग
अल्पेश सोलकर
आजही जपून ठेवल्या आहेत.. लिहिल्या होत्या चिठ्ठ्या तिच्या नावाने... स्वतःच्या अंगावर पेनाचे घाव सोसले होते.. वहितल्या " काट्याच्या पानाने " आजही जपून ठेवल्या आहेत.. लिहिल्या होत्या चिठ्ठ्या तिच्या नावाने... स्वतःच्या अंगावर पेनाचे घाव सोसले होते.. वहितल्या " काट्याच्या पानाने " #
sandy
तुझं मन माझं मन डोंगर दर्यांची रांग तुझं प्रेम माझं प्रेम वेगळं आहे का सांग…. वेगळं असेल तर निघुन जाउ आपापल्या वाटेने.. एकच असेल तर विरुन ज
vishnu thore
शेणाला गेलेल्या पोरी.. पतीच्या निष्ठा शेण जगाला सांगते त्याच्या सोबतीसाठी ती आतून धुमसते इस्तू अंगावर पडताच तिच्या फुलण्याला येते गती
अल्पेश सोलकर
नुसतीच काळजी घेऊ नका ... वार करतील त्या ' सावल्या ' बघा..! बाधित होण गुन्हा नव्हे.. अंगावर कश्या ' धावल्या ' बघा..! वार करतील त्या ' सावल्या ' बघा..! नुसतीच काळजी घेऊ नका ... वार करतील त्या ' सावल्या ' बघा..! बाधित होण गुन्हा नव्हे.. अंगावर कश्या