Find the Latest Status about pailwan images from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, pailwan images.
pravin salgar
#_पैलवानाच्या_आईचा_सन्मान संसारातल्या, रोजच्या जगण्यातल्या अनेक गोष्टी सोसुन, राबुन, आपल्या ममत्वाला दडवुन मुलाला पैलवानकीत धाडणारी आई खुप खंबीर काळजाची असते... पोरगा महाराष्ट्र गाजवतो तेव्हा घरातल्या चार भिंतीतच तिचं खंबीर काळीच सुपा ऐवढं झालेली आई कधी पडद्यावर आली नाही. मुलानं हजारो मैदाने जिंकली, लाखोने बक्षिसे जिंकली, लोकांनी किती तरी पुष्पांच्या माळा त्याच्या गळ्यात अडकवल्या पण त्या मुलाला जन्म घालणारी आई मात्र पडद्याआडच कौतुकास पात्र होती, परंतु शेवटी तो दिवस आलाच, तिच्या मातृत्वाचा आज जाहिर सन्मान झाला... आमच्या आज्जीला शारदाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्या कर्तृत्ववान मुलांना शारदाबाई पवार सारख्या मातेने जन्माला घातले त्यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात आलाय... महाराष्ट्राच्या कुस्ती शौकीनांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मल्ल आमचे मामा आस्लम काझीच्या मातोश्रीचा सन्मान हा आमच्या घरात मुलांना पैलवान करण्यासाठी धडपडणार्या, त्या मुलासाठी झटणार्या प्रत्येक आईचा सन्मान मानावा लागेल... pailwan Sahani Baleshwar
pailwan Sahani Baleshwar #Shayari #_पैलवानाच्या_आईचा_सन्मान
read moreLovely Love
White जब तक जीवित हो जिंदगी के मजे लो, मंजिल मौत तक पहुंचना ही तो हैं। ©Lovely Love #images
banjarasoul
White sahi mai koi kisi ke liye itna jaruri nai ky kisi k liye jaan dei de... ©banjarasoul #images
Love T
White पवन के संग बहते हैं सपने, सागर की लहरों में मिलते हैं। चाँदनी रात में खिले अरमान, तारों की छांव में सजे हैं। जीवन की राह में चलते हुए, हर कदम एक नया गीत है। प्यार और उम्मीद की बुनाई, हर दिल में एक नई रीत है। ©Love T #images
kishor
White क्या हुआ जो आप खुदको नही तोलते हों कभी कभी मेरे लबों से आप भी बोलते हो ©kishor #good_morning images
#good_morning images #शायरी
read morelaxmikrish
White very very gm 🙏☕ ©laxmikrish #good_morning images
#good_morning images #ಶಾಯರಿ
read more