Nojoto: Largest Storytelling Platform

New दाटून मेघांनी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दाटून मेघांनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दाटून मेघांनी.

    PopularLatestVideo

ek_ahe_kavi

ढग दाटून यावे या धरतीने बाहूत घ्यावे #nojotophoto

read more
 ढग दाटून यावे
 या धरतीने बाहूत घ्यावे

महादेव जरे

नको बाहेर जाऊ अशी नभ दाटून येईल... तुला स्पर्श करण्या पाऊस वेडा होईल...😍 🌹 #Quote #OpenPoetry

read more
#OpenPoetry नको बाहेर जाऊ अशी
नभ दाटून येईल...
तुला स्पर्श करण्या
पाऊस वेडा होईल...😍 🌹 नको बाहेर जाऊ अशी
नभ दाटून येईल...
तुला स्पर्श करण्या
पाऊस वेडा होईल...😍 🌹

Sarita Prashant Gokhale

ढग भरून आल्यावर आठवणी दाटून येतात, बरसताना पाऊसधारा तळ मनाचा गाठतात.. ©️स्मिता कुलकर्णी - ढोनसळे #मराठीशायरी

read more
mute video

Rahul Ingale Patil

#नभात ढग दाटून येता #मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी. पडता पहिला पावसाचा थेंब भेटीची साद घालतात #आठवणी. #मराठीकविता

read more
नभात ढग दाटून येता
मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी.
पडता पहिला पावसाचा थेंब
भेटीची साद घालतात आठवणी.

©Rahul Ingale Patil #नभात ढग दाटून येता
#मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी.
पडता पहिला पावसाचा थेंब
भेटीची साद घालतात #आठवणी.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नभही दाटून आले.. #नभहीदाटून चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आकाशा अंतरी आनंदाचे वारे वाहू लागले,
बरसण्या जलधारा नभही दाटून आले. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नभही दाटून आले..
#नभहीदाटून
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आभाळ दाटून आले..... #आभाळदाटून #आभाळदाटून हा विषय Anjali (radha ) Joshi यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्या आठवणींचे मेघ येता,
माझ्या प्रेमाचे आभाळ दाटून आले.
अश्रू रूपी जलधारा बरसल्या त्यात
अन हळवे मन माझे वाहून गेले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आभाळ दाटून आले.....
#आभाळदाटून
#आभाळदाटून
हा विषय
Anjali (radha ) Joshi  यांचा आहे.

Deepali Mestry

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दाटून कंठ हा येतो... #दाटूनकंठहायेतो हा विषय Mahesh Suryawanshi यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आपलं बालपण गेलेलं अंगण, घर जेव्हा परकं वाटतं
तेव्हा कंठ दाटून येतो

आपल्या घरातल्या आपल्याच खाणाखुणा पुसल्या जातात
तेव्हा कंठ दाटून येतो

ओळखीचं माहेर जेव्हा अनोळखी होतं
तेव्हा कंठ दाटून येतो

सासरी पाठवणी केल्यानंतर मायेची दारं जेव्हा बंद होतात
तेव्हा कंठ दाटून येतो

आई-वडीलांशिवाय मुलीला माहेरपण नाही हे लक्षात येतं
तेव्हा कंठ दाटून येतो

दाटून आलेला कंठ आणि हुंदका गिळत पुन्हा पावलंं सासरी निघतात
तेव्हा...........

शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

दाटून कंठ हा येतो...
#दाटूनकंठहायेतो

हा विषय
Mahesh Suryawanshi यांचा आहे.

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आभाळ दाटून आले..... #आभाळदाटून #आभाळदाटून हा विषय Anjali (radha ) Joshi यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आभाळ दाटून आले...
मन घट्ट भरुन आले
काळ्याकुट्ट ढगात 
ते आठवणीला सामावून आले.

शब्द घेऊन आले 
ते प्रित घेऊन आले
वार्याच्या झोक्यात ते
स्पर्श घेऊन आले,
लिहं तिच्यासाठी तू कविता
व्यक्त कर तुझं तिच्यावरचं प्रेम 
ते सांगायला आले.

कळेल तुझं प्रेम तिला 
फक्त तू सांग म्हणून आले
आभाळ दाटून आले...

-Atulwaghade








 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आभाळ दाटून आले.....
#आभाळदाटून
#आभाळदाटून
हा विषय
Anjali (radha ) Joshi  यांचा आहे.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आभाळ दाटून आले..... #आभाळदाटून #आभाळदाटून हा विषय Anjali (radha ) Joshi यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आभाळ दाटून आले...
मन घट्ट भरुन आले
काळ्याकुट्ट ढगात 
ते आठवणीला सामावून आले.

शब्द घेऊन आले 
ते प्रित घेऊन आले
वार्याच्या झोक्यात ते
स्पर्श घेऊन आले,
लिहं तिच्यासाठी तू कविता
व्यक्त कर तुझं तिच्यावरचं प्रेम 
ते सांगायला आले.

कळेल तुझं प्रेम तिला 
फक्त तू सांग म्हणून आले
आभाळ दाटून आले...

-Atulwaghade








 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आभाळ दाटून आले.....
#आभाळदाटून
#आभाळदाटून
हा विषय
Anjali (radha ) Joshi  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दाटून कंठ हा येतो... #दाटूनकंठहायेतो हा विषय Mahesh Suryawanshi यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दाटून कंठ हा येतो..
जेव्हा कुणी दुरावतो.
प्रसंग सुखद असो वा दुःखद,
नयनी मात्र अश्रू आणतो.
आठवणी सोबत राहतात..
व्यक्ती मात्र दुरावतात,
दुरावल्याची जेव्हा जाणीव होते
दाटुनी कंठ येतो नि मन भरून येते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

दाटून कंठ हा येतो...
#दाटूनकंठहायेतो

हा विषय
Mahesh Suryawanshi यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile