Find the Latest Status about हुडहुडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हुडहुडी.
yogesh atmaram ambawale
सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली असते पनाफुलांवर दव बिंदू ची रांगोळी असते. दोन दोन चादर अंगावर ओढुनही, कुठून नि कशी जाणे थंडी आत घुसत असते. गुलाबी ह्या थंडीत ही बाहेर फिरावेसे वाटते कोवळे कोवळे उन्ह अंगावर घ्यावेसे वाटते. दिवाळी जवळ आल्याची जणू ती चाहूल देते हुडहुडी अंगात भरते जेव्हा ही गुलाबी थंडी येते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे गुलाबी थंडी... #गुलाबीथंडी२ #गुलाबीथंडी #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Devanand Jadhav
चारोळी २१/११... पहाटेचा गारवा सोबतीला रानवारा घालवतो हुडहुडी शेकोटीचा निखारा ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav पहाटे पहाटे भासणारी थंडी, अन् त्यात सोबतीला रानवारा असेल तर; अंगात चांगलीच हुडहुडी भरते. दातावर दात आपटतात, पूर्ण अंगांग त्या थंडीने थरारून