Find the Latest Status about खऱ्या प्रेमाची कहाणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खऱ्या प्रेमाची कहाणी.
TUSHAR KUMBHAR
कहाणी दररोज सोबत असायची पण कधी बोलायच धाडस नसायच बघून हसायची पण बोलत नसायची हिच आमच्या प्रेमाची साजिरी , गोजिरी कहाणी असायची. पहिल प्रेमाची कहाणी. 😎😉
vishal patil
आज फिर याद आयी वो कहाणी थी... जो मेरे लिये नयी और उसकी पुरानी थी.. जो शायद सिर्फ मेरी अपनी और उसके लिये बेगानी थी... आज फिर याद आयी वो कहाणी थी..जो सिर्फ कहाणी नही मेरी जिंदगानी थी लेकीन उसके लिये तो महज वो एक कहाणी थी......! कहाणी...
Anurag Sonawane
वेडी होती ती वेड लावुन गेली, एक राजा एक राणी गोष्टीतली अधुरी कहाणीच सोडुन गेली... ✍️अनुराग सोनवणे अधुरी कहाणी....
SB
आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते. आपण त्यात भुतकाळाशी झगडत बसायचे कि भविष्याचा विचार करत बसायचे कि आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे. हसत रहा. आनंदी रहा. ©SB #SB #कहाणी
somnath gawade
मेरे हर कहानी के किस्से मे एक दर्द का हिस्सा हैं। खुशियां मिले ना मिले गमों से मेरा पुराना रिश्ता हैं। #कहाणी मेरी
Krishna Pawar
उस की बहकि बहकी निगाह ने मुझे ईक शराबी बना दिया.... सच्ची कहाणी ....