Nojoto: Largest Storytelling Platform

New अंधाराचे जाळे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अंधाराचे जाळे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अंधाराचे जाळे.

    PopularLatestVideo

Vrishali G

जाळे ..

read more
कोळ्याच्या जाळ्या सारखे 
         गुंतागुंतीचे आपले नाते 
          कीती दिवस कीती चिकाटीने 
        आणि कष्टाने मी  विणले होते
             एकाच फटक्यात तु मात्र 
               करून टाकलेस 
                          त्याला होत्याचे 
                              नव्हते जाळे ..

Madhumati Kinikar

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मनाचे जाळे... मनाचेजाळे चला तर मग लिहूया. collab yqtaai स्वरचितकाव्य YourQuot

read more
मनाचे जाळे 
मनानेच विणलेले
गुंतागुंतीचे धागे
एकमेकात अडकलेले
भावनांची रेलचेल
शब्द विणत गेले
गुंता असा की
उसवायला धागे 
मिळेनासे झाले शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मनाचे जाळे...
#मनाचेजाळे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuot

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांचे जाळे.... #शब्दांचेजाळे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
शब्दांचे जाळे विणतच गेले
सुख दुःख त्यात मी मांडत आले  !!

कधी भावनांचा घातला पसारा
कधी प्रेमाच्या बरसल्या धारा  !!

कधी दरवळला मातीचा सुगंध
कधी जुळले मनाचे मनाशी बंध  !!

शब्दांची नशा भलतीच चढली
मी माझी न राहता पुरती लेखणीत बुडाली !!
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दांचे जाळे....
#शब्दांचेजाळे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांचे जाळे.... #शब्दांचेजाळे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
शब्दांचे जाळे विणले जावे
प्रेमाच्या धाग्यातून , मैत्रीच्या बंधनातून
नात्यांच्या आपलेपणातून  घट्ट नात्यातून..
परकेपणा वितळून टाकणार्या हळव्या मनातून..
सगळ्यांच्या सोबतीने घालवणार्या प्रत्येक क्षणातून...
बांधून ठेवील सगळ्या नात्यात 
ह्या बंधनातून विणले जावे शब्दांचे जाळे...

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दांचे जाळे....
#शब्दांचेजाळे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांचे जाळे.... #शब्दांचेजाळे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
शब्दांचे जाळे विणले जावे
प्रेमाच्या धाग्यातून , मैत्रीच्या बंधनातून
नात्यांच्या आपलेपणातून  घट्ट नात्यातून..
परकेपणा वितळून टाकणार्या हळव्या मनातून..
सगळ्यांच्या सोबतीने घालवणार्या प्रत्येक क्षणातून...
बांधून ठेवील सगळ्या नात्यात 
ह्या बंधनातून विणले जावे शब्दांचे जाळे...

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दांचे जाळे....
#शब्दांचेजाळे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यावर काव्यही केले... #तुझ्यावरकाव्यहीकेले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
रूपाने तुझ्या मला घायाळ केले
पाहताच तुला तुजवर प्रेम जडले.
विचार सारे तुझ्यातच गुंतू लागले
काव्यात्मक शब्दांनी मनात जाळे विणले.
कुणास ठाउक कसे हाती पेन आले
उतरवूनी शब्द कागदावर तुझ्यावर काव्य केले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यावर काव्यही केले...

#तुझ्यावरकाव्यहीकेले

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Rashmi Hule

कर्माचे माझ्या का. मेरे कर्मो का मीच जाळे विणावे. मै ही जाल बुनती हूं संध्याकाळी आयुष्याच्या.

read more


कर्माचे का माझ्या
मीच जाळे विणावे
संध्याकाळी आयुष्याच्या
त्यात मीच सापडावे

माझ्याच खांद्यांना का
माझेच ओझे व्हावे
सरतेशेवटी मी का
माझ्याच मृत्युचे दान मागावे... कर्माचे माझ्या का.                    मेरे कर्मो का
मीच जाळे विणावे.                     मै ही जाल बुनती हूं
संध्याकाळी आयुष्याच्या.

Sarita Prashant Gokhale

दीप# दिव्याचा उजेड पडताना वातीने समईला घासावे प्रकाशाला अंधाराचे कळले नाते मला वाटते हे जीवन असेच असावे ||१|| अंधारास शांत करताना

read more
#दीप#

दिव्याचा उजेड पडताना 
वातीने समईला घासावे 
प्रकाशाला अंधाराचे कळले नाते
मला वाटते हे जीवन असेच असावे ||१||

अंधारास शांत करताना 
आनंदाने फुलावी ज्योती
भडके दिवा जरी कधी तरी 
दोन जीवांची घट्ट करी नाती ||२||

काय चांगले, काय वाईट 
दिव्यास काही कळत नसते
स्वतःस सावरण्या तो तर
मनास खंबीर जास्त करते ||३||

मनाच्या पल्याड जाऊन
आत्म्यास दिवा जाणत असतो
प्रारब्धाच्या भोगास लढताना 
जगास उजाळा देत असतो  || ४||

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा.सोलापूर 

✍🏻

©Smita Raju Dhonsale #दीप#

दिव्याचा उजेड पडताना 
वातीने समईला घासावे 
प्रकाशाला अंधाराचे कळले नाते
मला वाटते हे जीवन असेच असावे ||१||

अंधारास शांत करताना

Secret Quotes

बोलायला खूप आहेत पण बोलायचं कुणाशी फक्त आपल्या जवळच्या व्यक्तींशी आपले कोण येथे जाळे खूप मोठे आहेत ज्या तुन मी अजून काय निघालो नव्हतो परक्या

read more
कामा धंद्यावाले लोकं आहेत काही,
पैशा पुढे वैश्या नागडी,
गरिबाला काय मोजणार,
पैशानी मोठे ते आम्ही भावनांचे 
गुलाम..

   AS Patil✍️ बोलायला खूप आहेत पण बोलायचं कुणाशी फक्त
आपल्या जवळच्या व्यक्तींशी आपले कोण येथे
जाळे खूप मोठे आहेत ज्या तुन मी अजून काय
निघालो नव्हतो परक्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile