Nojoto: Largest Storytelling Platform

New साध माझ रूप lyrics Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साध माझ रूप lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साध माझ रूप lyrics.

    LatestPopularVideo

PREMKAVI SAGAR

माझ माझ म्हणीत होतो

read more

Datta Dhondiram Daware

मन माझ #poem

read more
मदमस्त धुंदीत जगाव वाटत..
नोकरी,धंदा न करता रमाव वाटत..
जगण्यात स्वतःला भुलाव वाटत..
हरवलेल्या प्रेमात पुन्हा पडाव वाटत..
टकमक नजरेन तिला शोधाव वाटत..
कळत-नकळत तिच्यासाठी जगाव वाटत..
रणभूमित प्रेमाच्या पुन्हा लढाव वाटत..
*सम्राट दत्ता डावरे* मन माझ

Alonegirl

हृदय माझ

read more
आता हा एकटेपणा न्ही सहन होत मला
कश्या  कश्यात मन लागत न्ही माझ
तुझ कय तू तर बिनधा स्त आहेस रे
पण माझ तस न्ही ना
आज पर्यंत हे हृदय एकालाच दिल य
दुसर्या कोणासाठी द्यावास वाटत च न्ही.... हृदय माझ

Govind Tagule patil

माझ मन

read more
अंधाऋण गेले मन शब्दां चा मार झाला हसणाऱ्या या डोळ्यांना पाण्याचा वाटा अाला 

gt patil माझ मन

Kiran Sabale

Laxman Sapkale

बाळ माझ

read more
जिवन जगत अस्तांना मज "भान" नसावे मला
डोळ्यासमोर नाय "स्वप्न" जेव्हा कोणी नव्हतं मला !

दिवसाच्या आणि रातिच्या काळात 
माझ "जग" काळ होत !

संवेदना जास्त आणि पोटात इवलंस माज "बाळ" होत
भयभित मन माझ आता काळजी करत बसत होत !

पोटातल्या जिवाला आठवत मन कासनी धरत होत
कारण गरीब तुझी माय म्हणत डोळ्यात पाणी येत होत !

इवलंस माझ बाळ तरी हसत "खांदा" मला देत होत 
त्याला बघून काळ जग आता हसत फुलत होत !

गरीबी जगत दुःख आमच प्रेमात सरत होत
लहान जिवाला पण माय शिवाय सगळ फिक होत !

डोळ्या समोर स्वप्न घेऊन बाळासाठी जगण होत
मोठं झाल्यावर बाळ माझ भविष्य घडवणार होत !

                        ✒_लक्ष्मण सपकाळे
                              @ भुसावळ






 बाळ माझ

hrishikesh naktode

माझ प्रेम

read more

Govind Tagule patil

माझ मन

read more
प्रथम ता आणि अंत ता मी तुझ्यावरच प्रेम करील नेहमी तुझ्या संगतिला तुझी सावली बनुन चालिन माझ मन

Parmeshwar Padule

माझ प्रेम #Shayari

read more

mohit bante

माझ मत #poem

read more
'मत'

             सकाळ झाली उठ आणि लाग पुन्हा कामाला 
                      दिसामागुन दिस चाललीत रगडत आहे नशिबाला ,,
पळत सुटतो मी देखिल काहीतरी मिळवण्यासाठी 
      कदाचित नशिबात नाही आपल्या सुख भोगण्यासाठी ,,
              पण तरी मात्र निर्णय आपला डावलनार नाही 
                 मिळविन जे मिळवायचे पण मागे हटणार नाही ,,
       लक्षात असतील नेहमी माझ्या ही साथ सोडणारी चहरे 
        गोड बोलूनी घात करणारी आपल्याच जवळची कुत्रे ,,  
               मनात जपून ठेवेन त्यांना ज्यांनी दिला आधार 
         लढत राहा असाच तु होईल तुझा उध्दार ,,
येईल एक दिवस माझा देखिल सु:खाने भरलेला 
            विसरणार नाही मात्र दु:ख आजचा भोगलेला ...............
            विसरणार नाही मात्र दु:ख आजचा भोगलेला ............... माझ मत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile