Find the Latest Status about हसण्यात झाली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हसण्यात झाली.
Pratibha Ahire
एखाद्या व्यक्तीची एवढी सवय होऊन जाते कि,ती व्यक्ती दूर गेल्यावर दिवस काढणं मुश्किल होऊन जाते.मन हे त्या व्यक्तीमध्ये गुंतून एवढे जाते,की त्यातून बाहेर पडणे खूप अवघड होऊन जाते एक तर मन कोणामध्ये गुंतूच नये .आणि गुंतले तर दूर जाण्याची वेळ कोणावर येऊ नये .नाहीतर कोणाची मनाला सवय लागूच नये .. ©Pratibha Ahire सवय झाली की..
Rohini Pande
*धुंद झाली आज प्रीत* वनी ती कलिकांसवे झाली अशी अलंकृत , मोहरली कळी-कळी धुंद झाली आज प्रीत..१ बघ सख्या रे भ्रमर गाली हळूच हसतो, धुंद कमलकोशात रतिरंगी रमण तो..२ पर्ण पटली कळी ती सलज्जत्वे डोकावली, धुंद होता आज प्रीत रवीस्पर्शे मोहरली..३ दवबिंदू ने नटली सुकुमारी पल्लवली, तिजसवे वाऱ्यानेही मोदे गिरकी घेतली..४ धुंद झाली आज प्रीत निसर्गात अंकुरली, रविकिरणांच्या सवे पानोपानी ती झरली..५ रोहिणी पांडे धुंद झाली आज प्रीत
arjun dongare
वारे वादळे अन मने थिर झाली वाट एकटी ही अन भीती फार झाली शोध तुझा लावताना भीती ही दूर झाली वारे वादळे अन मने थिर झाली ©arjun dongare मने थिर झाली #alone
अल्पेश सोलकर
झाली तिथूनच सुरुवात... जिथून खाडाखोड झाली.. झाली तिथूनच सुरुवात... जिथून खाडाखोड झाली.. © अल्पेश सोलकर #खाडाखोड #alpeshsolkar #yourquote