Nojoto: Largest Storytelling Platform

New माझ्यासोबत लग्न करू शकतो का Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझ्यासोबत लग्न करू शकतो का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्यासोबत लग्न करू शकतो का.

    LatestPopularVideo

SudhirPatil

ज्याला जिवंतपणी मरण अनुभवता येते तोच खरे प्रेम करू शकतो

read more

Nikhil Thok

शकतो का आपण कधी? 😥

read more
🙄कधी कधी ना आपण रोजच्या जगण्यात खूप चुका करतो किंवा आपल्याकडून त्या होतात त्याचा आपल्या आयुष्यात काय परिणाम होईल हे सांगता येत नाही...😟 शकतो का आपण कधी? 😥

Sunil Zarikar

मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो का?

read more
मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो
का? 

मी फुलेही नाही आणली, 
भेटवस्तूही नाहीआणल्या .........
पण....
शुभेच्छा आणल्या आहेत....... 
तू नेहमीआनंदी राहण्यासाठी 
प्रार्थना केली आहे ........
तू निरोगी राहण्यासाठी
प्रेम आणलं आहे .........
तू नेहमी हसत राहण्यासाठी.. 


 मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो
का?

Queen

इश्क का क्या करू #शायरी

read more
जिंदगी खत्म कर लू 
पर इश्क़ का क्या करू
👑

©Queen इश्क का क्या करू

Sapankar Sir

लग्न #मराठीप्रेम

read more

Sapankar Sir

लग्न #विनोदी

read more

Sapankar Sir

लग्न #मराठीप्रेम

read more

Geeta Sharma pranay

लग्न #कविता

read more
लगी ये कैसी लगी लग्न 
बस दिल तुझमें ही है मग्न, 
न रातों का पता,  
न दिन की खबर है इसे,
ये तो खो रहा है, 
दिन-रात तेरे ही ख्यालों में |
क्या ये मेरे प्यार का 
सुंदर-सा अहसास हैं,,,, 
जिसमें सिर्फ  तेरी ही अग्न 
लगी है हर-वक्त |
प्यार तो मेरा खुदा ही 
बन गया,,, 
जिसमें तुम-ही-तुम हो |
यार मेरा कब दिलदार बन गया? 
इसकी भी नहीं मुझे कोई खबर
कैसा ये नशा था रहा हैं ,
मुझ पर हर वक्त,,,, लग्न

Kunal Salve

#लग्न

read more
लग्न..
होणारच आहे तिचं लग्न 
जातो तिला विसरून मी 
तिचं तिलाच माहिती प्रेम
आज दुसऱ्या कोणाला तरी पूजते ती !  #लग्न

kalyani dhabale

#लग्न

read more
..2..
 लग्न  ... एक सुंदर संस्कार        
 अलगद उडणाऱ्या फुलपाखराला
 तळहातावर घेताना आपलं वागणं
 जितकं अलवार असतं...
 तितकंच हे नवं आयुष्य आपलं स्वतःच आहे, हे स्वीकारताना होत...
नव्या दिशेकडे पाहताना कधी डोळे 
दिपून जातात ...
तर कधी अनोळख्या अंधारात 
चाचपडायलाही होत..
एकदा का ही वाट सुरु झाली कि 
ती कधीच संपत नाही. फक्त कधी कधी 
फाटे फुटतात आणि रस्ता बदलतो एवढंच.
ह्यात चालत जायचं फक्त संस्काराची जोत घेत..




_कल्याणी बोरकर #लग्न
loader
Home
Explore
Events
Notification
Profile