Find the Latest Status about पाहू नकोस प्रेमात पडशील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहू नकोस प्रेमात पडशील.
Kunal Salve
प्रे म मलाच नाही तुलाही करायचंय मा झं तुझ्यावर मनापासून असलं जरी त सं तुला स्वतःहुन नाही सांगायचं तु लाही एक मन आहे ते मला पाहायचंय ही त माझं तुझ्यातच आहे पण प रकं तुला नाही करायचंय ड गमगनं नसतं प्रेमात शि रजोर पण नसतं व्हायचं ल य पकडली की फक्त प्रेमच प्रेम गुणगुणायचं ! प्रेमात तुही पडशील ! #yqtaai #yqdidi #yourquote
Prof.Shivaji Waghmare
*बरोबर ना* *????* *प्रेमाच्या युध्दात नेहमी* *तोच हरतो *जो सर्वात जास्त *प्रेम करत असतो प्रेमात
#tushu
श्वास माझे तुझ्यासाठी काही काळ थाबले होते जीव माझा जात होता,पण प्राण काही अडले होते शेवटच्या शनी सुद्धा श्वास काही निघत नव्हता तुला एकदा बघण्यासाठी जीवही काही ठरत नव्हता शरीराची हि यात्रा आता संपत आली होती काही क्षणात याची होणार माती याची तयारी झाली होती काळजी करू नकोस....