Nojoto: Largest Storytelling Platform

New भरजरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भरजरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भरजरी.

Stories related to भरजरी

    LatestPopularVideo

vishnu thore

सतारी चांद खुडून ठेवला बुबुळाच्या देठावर आळवला मालकंस तिने मुक्या ओठावर कुणी काळीज काठाने #sharadpurnima

read more
सतारी

चांद खुडून ठेवला
बुबुळाच्या देठावर
आळवला मालकंस
तिने मुक्या ओठावर

कुणी काळीज काठाने
दिला सोबत पहारा
लाट सुनामी झाल्यावं
नदी शोधते किनारा

लाज लाजते लाजेला
कुठे लपवावा डोळा
पैंजनाच्या चाहुलीने
जीव होतो येडाखुळा

रात पेंगत चालली
कूस झाली भरजरी 
जिथे विसावले श्वास
तिथे वाजल्या सतारी
-विष्णू थोरे,चांदवड.

©vishnu thore सतारी

चांद खुडून ठेवला
बुबुळाच्या देठावर
आळवला मालकंस
तिने मुक्या ओठावर

कुणी काळीज काठाने

RJ कैलास नाईक

#नकोच मजला कोणते शब्द भरजरी नात्यास दूषणे नसावी तुझ्या कधी उरी कोण केला गुन्हा सजा कुणाला झाली अपेक्षांच्या जगात भरकटली दुनिया सारी शब्द

read more
नकोच मजला कोणते शब्द भरजरी
 नात्यास दूषणे नसावी तुझ्या कधी उरी

कोण केला गुन्हा सजा कुणाला झाली
अपेक्षांच्या जगात भरकटली दुनिया सारी

शब्द अपुरे पडतात भावनांच्या वैराग्यात
सोसवेना खुलाश्यांची निष्प्रभ लाचारी

मन वेडावते खुळ्यागत शापित एकांतात
अश्रू कोसळण्यास कधीचे अधीर जरी

डगमगली जरी प्रेमाची नौका हिंदोळ्यावर
नात्यांचा प्रवास न्यावा लागेल पैलतीरी
RJ कैलास #नकोच मजला कोणते शब्द भरजरी
 नात्यास दूषणे नसावी तुझ्या कधी उरी

कोण केला गुन्हा सजा कुणाला झाली
अपेक्षांच्या जगात भरकटली दुनिया सारी

शब्द

RJ कैलास नाईक

#कितीदा केली असेल फसवून स्वताला गोंडस शब्दांशी न सांगता फितुरी ओघळून गेले अश्रू कैकवेळा डोळ्यातून बांध घातले होते पापण्यांना जरी। क्षण होते #nojotophoto

read more
 #कितीदा केली असेल फसवून स्वताला
गोंडस शब्दांशी न सांगता फितुरी
ओघळून गेले अश्रू कैकवेळा डोळ्यातून
बांध घातले होते पापण्यांना जरी।

क्षण होते

Vivek .

मै अनपढ गॅवार अज्ञानी सा तू पीएचडी की रानी प्रिये वायर वाला ईयर फोन मै तू वायरलेस शानदार हेड फोन प्रिये तु एपल का मोबाईल प्रिये मै ब्लॅक अँ #Rose #कॉमेडी

read more
मै और तूम प्रिये पार्ट 1
कृपया कॅप्शन मे देखो जी
🙏🙏😂😂😂😂

©Vivek .... मै अनपढ गॅवार अज्ञानी सा
तू पीएचडी की रानी प्रिये
वायर वाला ईयर फोन मै
तू वायरलेस शानदार हेड फोन प्रिये
तु एपल का मोबाईल प्रिये
मै  ब्लॅक अँ

sandy

दिवाळी 🎇 दिवाळी साठी आलेल्या मुलांच्या गाड्या धूळ उडवत निघून गेल्या... ..🚘🚔... . #story #nojotophoto

read more
 दिवाळी 🎇

दिवाळी साठी आलेल्या
मुलांच्या गाड्या
धूळ उडवत
निघून गेल्या...
..🚘🚔...
.

sandy

*कारभारीण* भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शक #story #nojotophoto

read more
 *कारभारीण*
 भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शक

vishnu thore

जगण्याचा हुरूप टिकून राहतो... -विष्णू थोरे,चांदवड. ९३२५१९७७८१ रिकाम्या हातांना काम हवं. हात कल #nojotophoto

read more
 जगण्याचा हुरूप टिकून राहतो...
              -विष्णू थोरे,चांदवड.
                ९३२५१९७७८१   
         

  रिकाम्या हातांना काम हवं. हात कल

sandy

हिंगं..... तर आमचं लग्न म्हणजे तसं लव करून मग लवकरच अरेँज च्या ट्रेक वर टाकलेलं 'लवरेंज मेरेज. सासर माहेर म्हणजे मराठवाड्याची दोन टोकं #story #nojotophoto

read more
 हिंगं.....

     तर आमचं लग्न म्हणजे तसं लव करून मग लवकरच अरेँज च्या ट्रेक वर टाकलेलं 'लवरेंज मेरेज. सासर माहेर म्हणजे मराठवाड्याची दोन टोकं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile