Nojoto: Largest Storytelling Platform

New लायब्ररी जुळे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लायब्ररी जुळे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लायब्ररी जुळे.

Stories related to लायब्ररी जुळे

    LatestPopularVideo

nandini kanase

#firstquot लायब्ररी मधली ती खिडकी 🤩

read more
लायब्ररी मधली ती खिडकी 

पहिल्यांदा गेले होते  लायब्ररी मध्ये 
 तेव्हा अनोळखी वाटले जग सारे 
पण खिडकी, तू मला भेटलीस 
आणि मन लगेच तुझ्याकडे धाव घेतलं 
खुर्चीत बसताना अलगद गालावर हसू आलं 
तू थंड वाऱ्याचा ओलावा देताना मन प्रसन्न झालं 
खिडकी, तू तशी अनोळखी चं होतीस 
पण तरीही आपलेपणा तू दिलास 
 वाचून वाचून जेव्हा कंटाळा येईल 
तेव्हा चिंब करणाऱ्या पाऊस सरीचा 
आनंद मला देऊन जायची 
मग उठून तुझ्या जवळ येण्यासाठी
 मन आतुर व्हायचं 
खिडकीतून तू मला देणारा 
थोडासा विसावा म्हणजे चं 
पावसाचा प्रत्येक थेंब जसा मातीला तृप्त करतो 
तशीच तू मला आनंदाने तृप्त करायचीस 
जग तुला निर्जीव म्हणत 
पण माझ्यासाठी अभ्यासिका मधला 
छोटासा विसावा...
      #firstquot

लायब्ररी मधली ती खिडकी 🤩

बी.सोनवणे

प्रेमाची चाहूल प्रीत ही जुळली, नकळत गं सखये अशी प्रेमाची कळी फुलली...!! हृदयाने दिली, साद प्रेमाची चाहूल

read more
प्रेमाची चाहूल 

प्रीत ही जुळली,
नकळत गं सखये 
अशी प्रेमाची कळी फुलली...!!

हृदयाने दिली,
साद प्रेमाची चाहूल 
चलबिचल ही अलबेली...!!

हृदयाचा जुळे,
सात जन्माचाच गाठी
प्रेम महत्त्वं कळलं त्यामुळे...!! 

वाटे हुरहुर,
श्वास रोखून दाटला
तुझ्याच विचारांचा काहुर...!!

असे धडधडे,
ह्या प्रेमाच्या चाहुलीने
मन स्थिर नाही झाले वेडे...!!

तुझाचं गं फक्त,
,अभास ह्या जीवनात 
जोगी झालोयं मी प्रेमभक्त...!! प्रेमाची चाहूल 

प्रीत ही जुळली,
नकळत गं सखये 
अशी प्रेमाची कळी फुलली...!!

हृदयाने दिली,
साद प्रेमाची चाहूल

Sarita Prashant Gokhale

सुमंदारमाला लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे अता जीवनाची निराशा पळ #मराठीकविता

read more
सुमंदारमाला

लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे
अता जीवनाची निराशा पळाली तुझ्या भोवताली सुखाच्या सरी
सख्या घेत आहे तिथे मी उभारी, सुखाच्या दिशेने मनाशी जुळे
दिशा धुंद झाल्या पुन्हा सांजवेळी वितळले सख्या मी पुन्हा अंतरी 

तुला हाक देता मला साथ दे तू हवा धुंद झाली निशा रंगली
नको दूर जाऊ अशा संधिकाली तुझ्या प्रेम वाटेत मी साजिरी
तुलाही मलाही मनी ओढ वाढे इशारे नशीले तनू दंगली
खुले ठेव डोळे शराबी नशीले मनाच्या प्रितीची कळी लाजरी

नको आठवाया विषारी शहारे नसे शांतवाया ठसे राजसा
छुप्या अंतराला तुझ्या जाणते मी नको आठवू त्या जुन्या तू व्यथा
बसावी नव्याने घडी मोडलेली करू पावलांची सख्या चाकरी
तुझ्या जीवनाच्या प्रवासामधे मी मला सांग साऱ्या मनीच्या कथा

©Sarita Prashant Gokhale सुमंदारमाला

लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे
अता जीवनाची निराशा पळ

Sarita Prashant Gokhale

वृत्तगंगा २४ कॅरेट उपक्रम क्रमांक-- १० सुमंदारमाला वृत्तलय लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची क #मराठीकविता

read more
वृत्तगंगा २४ कॅरेट
उपक्रम क्रमांक-- १०
सुमंदारमाला वृत्तलय

लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे 
सख्या घेत आहे तिथे मी उभारी सुखाच्या दिशेने मनाशी जुळे
अता जीवनाची निराशा पळाली तुझ्या पास आल्या सुखाच्या सरी
बसावी नव्याने घडी मोडलेली करू पावलांची सख्या चाकरी

नको दूर जाऊ अशा संधिकाली तुझ्या प्रेम वाटेत मी साजरी
खुले ठेव डोळे शराबी नशीले मनाच्या प्रितीची कळी लाजरी
छुप्या अंतराला तुझ्या जाणते मी नको आठवू त्या जुन्या तू व्यथा
तुझ्या जीवनाच्या प्रवासामधे मी मला सांग सा-या मनीच्या कथा

नको आठवाया विषारी शहारे नसे शांतवाया ठसे राजसा
अता पेलवेना निनावी तडाखे जुन्या काळजाला शोध माणसा
रहा पास माझ्या मला साथ दे तू हवा धुंद झाली निशा रंगली
तुलाही मलाही मनी ओढ वाढे इशारे नशीले तनू दंगली

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा-- सोलापूर

©Smita Raju Dhonsale वृत्तगंगा २४ कॅरेट
उपक्रम क्रमांक-- १०
सुमंदारमाला वृत्तलय

लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची क

CR.स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा-- सोलापूर

©Smita Raju Dhonsale वृत्तगंगा २४ कॅरेट
उपक्रम क्रमांक-- १०
सुमंदारमाला वृत्तलय

लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची क

vishnu thore

मनमाड महाविद्यालयात असताना डॉ यशवंत पाठक सरांच्या सहवासातील खूप आठवणी तरळून गेल्या. ही एक... मधली सुट्टी .... चांदवडला एफ वाय झा #nojotophoto

read more
 मनमाड महाविद्यालयात असताना डॉ यशवंत पाठक सरांच्या सहवासातील खूप आठवणी  तरळून गेल्या. ही एक...

मधली सुट्टी ....    

     चांदवडला एफ वाय झा

sandy

राधा राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात वाढलेली.गुणी,समंजस आणि दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर.निळेशार सुंदर पाणीदार डोळे,काळेभो #story #nojotophoto

read more
 राधा

राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात वाढलेली.गुणी,समंजस आणि दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर.निळेशार सुंदर पाणीदार डोळे,काळेभो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile