Nojoto: Largest Storytelling Platform

New हापूस आंबा लागवड Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हापूस आंबा लागवड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हापूस आंबा लागवड.

    LatestPopularVideo

Ravendra

मवेशी चरारहे किशोर पर बाघ ने हमला,मौत बहराइच के कतर्नियाघाट रेंज के जंगल के निकट गुरुवार शाम को मवेशी चरा रहे लोगों को बाघ ने दौड़ा लिया। द #न्यूज़

read more

Hardik Netsurf

आंबा लाल ने पूछो मंडप बांधवो के ताड़पत्री?🤪😂😄 #फ़िल्म

read more

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय सर्वांचा आवडता आंबा.. उन्हाळा संपत आलाय आणि आब्यांची आठवण येतचं असेल ना चला तर मग लिहुया. #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियआंबा

read more
आवडता आहे 
हा आंबा सर्वाचा।
म्हणतात त्यास
फळाचा महाराजा। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय सर्वांचा आवडता आंबा..
उन्हाळा संपत आलाय आणि आब्यांची आठवण येतचं असेल ना चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

गोड गैरसमज..😊 #समज_गैरसमज #आंबा #yqtaai #मराठीभाषा #yqmarathiquotes #द्विअर्थी माझं बोलणं वेगळं होतं, बायकोची समज वेगळी होती.... मी म्हटलं

read more
माझं बोलणं वेगळं होतं,
बायकोची समज वेगळी होती....
मी म्हटलं,
"आंबा साली सोबत खाल्ला तर चालेल का"?
ती म्हणे..
"का,? बायकोसोबत खायला लाज वाटते का"?
.😊😀
आंबा कसा खायचा,
इतकीच माझी विचारणा होती..🤔
तिच्या मनात मात्र वेगळीच धारणा होती.🤔 गोड गैरसमज..😊
#समज_गैरसमज #आंबा #yqtaai #मराठीभाषा 
#yqmarathiquotes #द्विअर्थी 
माझं बोलणं वेगळं होतं,
बायकोची समज वेगळी होती....
मी म्हटलं

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय सर्वांचा आवडता आंबा.. उन्हाळा संपत आलाय आणि आब्यांची आठवण येतचं असेल ना चला तर मग लिहुया. #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियआंबा

read more
आंबा तू म्हणजे फळांचा राजा
तुझा मान खूप मोठा,
तू सर्वांचा आवडता 
तुझ्या देखील माणसांप्रमाणे 
नानाविध जाती,
तरीही तुझ्यात कुठलाच भेदभाव न ठेवता 
तुझ्या प्रत्येक जाती लोकांना आवडती.
आमरस,श्रीखंड ह्या खास पदार्थांमुळे
लहान मुलांचा तर खूपच प्यारा,
तर लोणच्यासाठी बायका तुझा करतात पसारा.
माझ्यासाठी तर एकदम खास आहेस
माझ्यापासून तू कधीच दुरावत नाहीस
कारण माझ्या आडनावातच तुझा वास आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय सर्वांचा आवडता आंबा..
उन्हाळा संपत आलाय आणि आब्यांची आठवण येतचं असेल ना चला तर मग लिहुया.

Sachin Jiotode

आंबा (कैरी) खाण्यात वेगळीच मजा #Gadchiroli #गडचिरोली #मराठीविचार

read more
आंबा (कैरी) खण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते,
खाण्यात वेगळीच मजा 😋

©Sachin Jiotode आंबा (कैरी) खाण्यात वेगळीच मजा
#Gadchiroli 
#गडचिरोली

Vivek .

कुछ रोचक जानकारी १ . अमरिका में48 मिलीयन लोग बाहर के देशोसे आकार बसे है जो सबसे ज्यादा प्रमाण है I २ . दुनिया के आधे आम भारत में पैदा होते ह

read more
कुछ रोचक तथ्य :
कृपया कैप्शन में देखे

©Vivek..... कुछ रोचक जानकारी
१ . अमरिका में48 मिलीयन लोग बाहर के देशोसे आकार बसे है जो सबसे ज्यादा प्रमाण है I
२ . दुनिया के आधे आम भारत में पैदा होते ह

Rajendrakumar Shelke

आंबा बालगीत #विनोदी

read more
*आंबा* (बालगीत)
---------------------

आंबा रे आंबा
काय तुझा *तोरा,*
पानांत खेळतो
नटखट *वारा,*

आंबट कैरीची
 करता *फोड,*
पिकलेला आंबा
भलताच *गोड*

 कैरीचे आम्ही 
केले *लोणचे,*
अधूनमधून ते
थोडे *चाखायचे.*

आंब्याचा रस
लई लई *भारी,*
खाऊया आपण
आमरस *पुरी.*
--------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
       -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke आंबा बालगीत

Samadhan Navale

झाले चोहीकडे उजाड रानं, आला बघा उन्हाळा
फळांचा राजा आंबा, साजरा करतोय सोहळा 
हवेत डोलून बघा कसा हो..
अंगी घेऊन 'भार' फळांचा हो,
उन्हातही हा हिरवा गार
देतो फळांना तरीही आधार,
द्यावे इतरांना सुख,स्वत:मात्र झेलावे दु:ख
हेच शिकवत हा आम्रवृक्ष,उभा कसा डौलाने
आम्रफळाची गोडी बघता..
न होय अमृताशीही समता,
नाही काही स्वत:साठी,झिजतो आम्र दुसऱ्यांसाठी
जिवनाच्या या रेशीमगाठी,
तुमच्यासाठी, आमच्यासाठी,
विशालदेही हे आम्रवृक्षा...
मागणी तुला हीच एक रे !
उदार गुण हे तुझ्यासारखे..
येऊ दे अंगी माझ्या रे..
झुकला आंबा फळांच्या या ओझ्यांनी
आवडीने याचा स्विकार केला
रंक आणि राजांनी,
तुला न कुणीही लहान-मोठे
लहानथोरा तु प्रिय वाटे,
तुझ्या सावलीत मिळो विसावे
हिच विनंती तुझ्या छायेसाठी
भेदभावा मनी स्थान नसावे !

©Samadhan Navale #आंबा

#Life
loader
Home
Explore
Events
Notification
Profile