Nojoto: Largest Storytelling Platform

New शेतकऱ्यांचे भांडण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शेतकऱ्यांचे भांडण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेतकऱ्यांचे भांडण.

    LatestPopularVideo

अंकीत शिला ऊत्तमराव ठाकरे.

शेतकऱ्यांचे हाल

read more

somnath gawade

'कष्ट हेच भांडवल' हे
ठीक आहे. पण काही
कार्यकर्त्यांचे 'भांडण
हेच भांडवल' असे ही
पाहिलंय हो मी.🙄😣 #भांडण

somnath gawade

इतरांची ऊणी-धुणी
काढून भांडण उकरून 
काढणाऱ्या भांड-कुदळे 
व्यक्तीस धुणी-भांडी 
करायची कामे द्यावी.
🤣😂
 #भांडण

Vrishali G

भांडण

read more

vikrant shelke, zankar

रंगाच भांडण

read more

Savidhan Kamble

ती अशीच आहे...
एकाच शब्दावर टिकून राहणारी
आपली बाजू पडू न देणारी
खुप स्वाभिमानी आहे ती,
तिच्या भावनांना ठेस लागल्यावर,
तिला खुप राग येतो,
तिच्या अभेद्य लाटांनी,
सागराला ही देते दाखवुन,
माझ अस्तित्व तुझ्यापेक्षा,
कमी नाय,
माझ्यामुळेच तर तुझ अस्तित्व आहे....
माझी ती....! #Savinam
#भांडण

Kisan Atole sir

भावांचे भांडण #Kathakaar

read more

secret Aashiq

प्रेमात भांडण #leftalone #मराठीशायरी

read more

Nitesh Gomane

थांबवा जातपात भांडण #poem

read more
थांबवा जातपात भांडण

जातीपातीवर का करता सारे आपण असे वाद
अहो माणुसकीने एकमेकांना द्या मदतीची साद....।।
 
 मी पणाचा अहंकार आपण ठेवूया बाजूला
 समविचारांचा रचूनी पाया जपूया माणुसकीला....।।

अहो कसेही वागा, कसेही जगा रक्त आपले लाल
जातीपातीच्या भांडणात आपण का करताय आपले हाल..।।

जातीपाती भांडण करून आपण सारे राहिलो आहोत मागे
एकरूपतेने विकास करु आता तरी व्हा जागे.......।।

हात जोडूनी विनंती करतो आज मी तुम्हाला
एकसंगतीने चला वाचवूया आपण आपल्या कोकणाला...।।
              
              ©कवी:-कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे
                           पाते पिलवली(चिपळूण)
                               9326779460 थांबवा जातपात भांडण

Kisan Atole sir

पती पत्नीचे भांडण #Kathakaar

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile