Find the Latest Status about annabhau from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, annabhau.
Mrs.1478
Jk
महामानवाचा वसा घेउनी संघर्ष करुनि लढले ते लाथाडुनी सामाजिक विषमता हक्कासाठी झगडले ते कष्टकऱ्यांचे हाल पाहुनी न्यायासाठी भांडले ते महाराष्ट्र अखंडित राहण्या चळवळीत स्वतः सांडले ते रचुनी संघर्षमयी साहित्य लेखणीचे खरे बादशहा ठरले ते असे माझे लोकशाहीर अण्णा साहित्यरत्न म्हणून उरले ते सलाम त्यांच्या या कर्तुत्वाला अभिवादन करते जयंतीदिनी मनुवाद्यांनी शिकू नाही दिले त्यांना, पण अजरामर झाली त्यांची लेखणी ज्योती किरण किरतकुडवे (साबळे) ©Jk #1Aug #lokshahir #Annabhausathe
Vijaykumar Khune