Nojoto: Largest Storytelling Platform

New अपुरी झोप Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अपुरी झोप from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अपुरी झोप.

    PopularLatestVideo

Roshan Ingle

अपुरी प्रेम कथा

read more
6 महिने झाले लागलो होतो तीच्यापाठी 
गुलबाच फुलं पण आणल होत  तिच्यासाठी 
 रक्षा बंधन ला आली ती राखी घेऊन माझ्या पाठी  
मग मला वाटलं देवाने हिला बनवलेच नाही आपल्या साठी अपुरी प्रेम कथा

suresh pawar

#झोप

read more
साखर झोपेत तू येऊन 
का गं पैंजण वाजवतेस
हल्ली तुझ्या न येण्याने 
मी अलार्म वाजवून जागत असतो
सुरेश पवार #झोप

अश्लेष माडे (प्रीत कवी )

झोप

read more
ज्याला रात्री सहज विचारमुक्त, चिंतामुक्त  
झोप लागते, 
तो सर्वात सुखी... 
प्रीत झोप

somnath gawade

#झोप

read more
कुणी विनाकारण
'साखर' झोप मोडली
की, त्याच्या जखमेवर
'मीठ' चोळावे.🤣😂 #झोप

somnath gawade

#झोप

read more
माझी कामात
'झोकून' देण्याची
वृत्ती पाहून कित्येक
जणांची 'झोप' उडालीय. #झोप

somnath gawade

#झोप

read more
दुपारची
मोडलेली 'झोप'
दुसऱ्या दिवशी दुपारी
जोडून मिळेल का?
स्थळ- अर्थात🤣😂 #झोप

somnath gawade

साखर झोप

read more
एखाद्याने साखर
  झोपेचं 'खोबरं'
  केले की त्याला 
  चांगले 'किसून'
 त्याच खोबऱ्याच्या 
 वड्या खाऊ घालाव्या.
 साखर झोप

pooja d

सख्या, ये ना आज
मला झोपी घालायला ।
डोळे तयारच नाहीत
आज, मिटायला ।। #झोप  #चारोळी  #मराठीलेखणी

pooja d

स्वप्न पापण्यांवर
थांबलेत येऊन
पण डोळ्यांत झोप
कुठेच दिसेना ।। #स्वप्न  #झोप  #चारोळी

Vinod Umratkar

काही लोकांनी
Good Night म्हटलं की,
"रात्रभर" झोपचं लागत नाही.
😁😁😁😁😁 #yqtaai #yqmarathi #goodnight 
#झोप
loader
Home
Explore
Events
Notification
Profile