Nojoto: Largest Storytelling Platform

New अखेर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अखेर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अखेर.

    PopularLatestVideo

VISHAL PANDIT

अखेरचा श्वास...✍️✍️

जन्म आणि मृत्यू 
आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजू....
भासतात ऐसे जणू एकिकडे सुख तर
 दुसरीकडे दु:ख मोजणारा तराजू....


जन्म म्हणजे घराच्या चार भिंतीत गुंजारव 
करणारी आनंदाची आरास....
पण प्रत्येक व्यक्तीच्या पापण्या अलगद ओल्या होतात त्यालाच म्हणतात अखेरचा श्वास....
          
                            -विशाल पंडित #अखेरचा_श्वास......

VISHAL PANDIT

mute video

Shahaji Chandanshive

अखेरची भैरवी

read more
अखेरची भैरवी 

आसवांत आज माझ्या तू भिजून राहिली 
अखेरची तू दिलेली भैरवी मी गायली....

श्वासात श्वास होते हातात हात गुंफले 
धुंद त्या मिठीतले भावस्पर्श गोठले
चांदण्यातली कथा ती आठवुनी गायली...

शब्दांत मुकेपणाचे दाटून भाव होते 
लागून आस दवांची तृषार्थ ओठ होते 
बीलगुणनी तुला धरावे आस पूर्णं जाहली ...

रितेपणी जीवनास साथ तू दिलेली 
धुंद त्या वादळी तू सोबतीस राहीली 
विसरू कसा दिसांना कहानी भरून राहिली ..

होतो तुला म्हणालो देईन प्रेमगाणी
राहुनी ह्रुदयात गेली अधूरी ती कहाणी 
आसवांची धार गाली गोठुनिया राहिली ...
*****
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive अखेरची भैरवी

Swapnil Bambole

अखेरची शाम झाली

read more
mute video

Ravindra Rajaram Pardeshi..

अखेरचे वक्तव्य #Stars&Me

read more
।।अखेरचे वक्तव्य ।।



दुसर्यांच्या बीना आईच्या पिल्लु साठी नाही आणि मतलबी
सारखे स्वतः साठी पण नाही. मला जगायचे आहे माझ्या 
पोटच्या बीना आईच्या लेकरांसाठी...

म्हणुन आजपासुन हे विनाकारण, बीन अकली लोकांसाठी
रक्त जाळणे सपशेल बंद..

कारण त्यांनी पन्नास वेळा स्वत:हुन, लोकांना घरात घालून 
केल्या तरी त्या फक्त चुका..
आणि आपण केले तो घोर अपराध, गुन्हा..

त्यांच्या चुकांचे स्पष्टीकरण, सफाई..
आपल्या अपराधांना, गुन्ह्यांना कठोर शासन..

आपण नमुन, पाया पडुन, विनंत्या करुन शेवटी अपराधीच, 
गुन्हेगारच,
आणि ती निर्लज्ज वागणारी, गर्विष्ठ, देवमाणसे.. 

त्यांचा तो मोन्या..
आपले ते काडीकचरा..

म्हणुन आजपासुन सर्व कायमचे बंद..
तुमचे देवत्व तुम्हांस लखलाभ..
शेवटचे पश्चातापाचे शब्द.. अखेरचे वक्तव्य

#Stars&Me

viraj gosavi

अखेर फलक लागला #मराठीविचार

read more
mute video

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अखेर पेटली नाही... #अखेरपेटलीनाही तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य Yo #YourQuoteAndMine

read more
अखेर पेटली नाही
चिता त्याच्या देहाची 
राख होण्याआधीच
स्वप्न जळली मनाची

सरणावर जळण्याआधी
तो काळजातून जळला होता
खेळ या नियतीचा
कुठे त्याला कळला होता

काळजात राहणाऱ्यांनीच
शब्दाचे केले वार
प्रत्येकाच्या शब्दाला
शस्त्राची होती धार 

निपचित पडलेल्या देहाला
कुजबुज कानी आली
मेल्यावर होते प्रशंसा
जगाची रीत ध्यानी आली

शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अखेर पेटली नाही...

#अखेरपेटलीनाही
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #Yo

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अखेर पेटली नाही... अखेरपेटलीनाही तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. collab yqtaai स्वरचितकाव्य Yo

read more
नशीबाची मशाल...
आठवांच्या नक्षत्रांत 
आयुष्य केले बहाल...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अखेर पेटली नाही...

#अखेरपेटलीनाही
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #Yo

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अखेर पेटली नाही... अखेरपेटलीनाही तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. collab yqtaai स्वरचितकाव्य Yo

read more
नशीबाची मशाल...
आठवांच्या नक्षत्रांत 
आयुष्य केले बहाल...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अखेर पेटली नाही...

#अखेरपेटलीनाही
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #Yo

Archana Jadhav

तुझी भेट अन् श्वास अखेरचा❤️❤️ #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile