Find the Latest Status about माणसाचा जीव कसा जातो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणसाचा जीव कसा जातो.
Sumed kumar
dosto khush raho apni life me kisi ko aane na do apne life me kyu ki........... अनुभव माणसाचा गुरु
Gayatri Modhave
ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव. सगळ्याच व्यथानंपासून! उरते फक्त उमेद, खोल वर मनात. पुसत जातायेत आठवणी, पुसत जातो सरलेला काळ. तरीही वर्तमानात, भूतकाळ झलकतोये डोळ्यात...! ©Gayatri Modhave ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव. सगळ्याच व्यथानंपासून! उरते फक्त उमेद, खोल वर मनात. पुसत जातायेत आठवणी, पुसत जातो सरलेला काळ. तरीही वर्तमानात
BANDHETIYA OFFICIAL
कस गया नकेल,बंदा था बड़ा गुस्सैल, जिंदगी जिंदगी की ही हो रहेगी रखैल। ©BANDHETIYA OFFICIAL #नकेल कसा! #lovequote
SP
मी माणसे बदलताना पाहिलीत.... ©SP मी माणसाचा रंग नाही....माणसे बदलताना पाहिलीत......
आशिष गंगाधरजी चोले
कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला स्वतःची आई बहीण विसरून तुझी हवस तू जोपासला पूर्ण करण्यात हवस तुझी कुठली रे मर्दानगी तुझ्या या हवसिने लागली सम्पूर्ण समजाला ठिणगी दुर्भाग्य तिचे ती बनायला निघाली होती सबला तुझ्याच अश्या कर्मकांडाने ती पुन्हा झाली अबला दृष्ट बुद्धी विचाराने माजून तू शैतान झालास तुझ्याच या भोंगळ विकृत भावनेला तू पुरुषार्थ समजलास कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला नव्हताच दोष तिचा कुठला न तिची वाटही नव्हती चुकली तुझ्या हैवानी जाळ्यात ती विना पर्यायी फसली विधात्यालाही तुला बनवून पश्चात्ताप झाली अरे नराधमा अशी विकृत हवस तुझी कसली नालायक पणे तू माणुसकी भोसकला कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला लेखन:- आशिष गंगाधरजी चोले । कसा रे मर्दा
Harishchandra Dalvi
कवी कसा बनु मी कोणी मला सांगेल का? कविता कशी लिहू मी कोणी मला समजवल का? कविता लिहता येते वाटते कविता बोलायला कोणी मला शिकवेल का? यमक शब्द आठवत नाही कोणी शब्दकोष पाठवाल का ? एकटा बसून विचार करतो कविता माझी सर्वाना आवडेल का ? कवी बनायची इच्छा आहे इच्छा पूर्ण होईल का ? कवी : हरीश्चंद्र मुकुंद दळवी कवी कसा बनू