Find the Latest Status about खऱ्या गोष्टी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खऱ्या गोष्टी.
Sonali Kulmate
@## तू तिथे दूर ##@ ************* तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे भेट ही आतुरतेची कधी मी तुला जवळून पाहावे तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे... बोलताना तुझ्यात मी हरपून जावे फोनवरचे बोलणे हे कधीच ना सरावे स्वप्नात होणारी भेटी प्रत्येक्षात तू मला भेटावे तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे.. अंतरे हे दूरचे कधी जवळचे व्हावे रोज तुला नव्याने आठवावे तरी का हेच दुरावे तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे... आठवणीची उभळ मला यावी अन डोळयातून अश्रू तुझ्या गळावे मी मनात बोलावे अन तू समजून जावे तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे... -सोनाली❤️ प्रेमाच्या गोष्टी
Prof.Shivaji Waghmare
जीवनात तीन गोष्टी पासून सावध रहा..१.प्रेम.२.विश्वास.३.वचन..हे कधीच शेवट पर्यत सात देत नाही आणि कुणी टिकवत ही नाही फक्त सर्व खेळ म्हणून खेळतात या सोबत... तीन गोष्टी ..
Suyash Ananda Gulig
एखाद्या गोष्टीचा सहवास जसजसा आटोपत अंताकडे जातो तसतशी ती गोष्ट जास्त सुंदर, जवळची आणि आपुलकीची वाटु लागते.-सुयश ©Suyash Ananda Gulig #जवळची #गोष्टी #अंत
Ashwin Desai
अस वाटायचं की हे लोक आयुष्यभर साथ देतील पण तेच लोक सोडून गेले आणि आता ते हल्ली चार शब्द बोलायचा पण त्रास घेत नाहीत...कारण त्यांना आता त्यांच्या नवीन लोकांमध्ये खुश राहायची सवय झाली...😢 काही मनातल्या गोष्टी.....
Shital
एक क्षण आयुष्यातला ,कधी अबोल शब्दानें तर कधी नउलगडणार्या प्रसंगाने सावरणारा, एक क्षण आयूष्यातला ©Shital काहि आयूष्यातले गोष्टी #lookingforhope
Supriya Yewale
समजून घेण्यासाठी खऱ्या रूदयाची खरच असते❤️💯🤞 ©Supriya Yewale #Hug समजून घेण्यासाठी खऱ्या हृदयाची गरज असते