Nojoto: Largest Storytelling Platform

New अर्ध्यावरती डाव मांडला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अर्ध्यावरती डाव मांडला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अर्ध्यावरती डाव मांडला.

    LatestPopularVideo

प्रल्हाद दुधाळ

#डाव

read more
डाव ..........

नियतीने दिलेले पत्ते
स्वीकारून डाव खेळावा!
डोकावून कधी कुठेही
कशाला जीव हा जाळावा?

खेळताना पत्त्याचा डाव 
राखावा हुकमाचा एक्का..! 
राणी असो किंवा गुलाम 
विजय आपलाच पक्का..! #डाव

Avinash lad

डाव..

read more
डाव..
===================
मंतरलेल्या रात्री
   डाव माझा असावा
        उधानल्या मनाचा
          हळवा स्पर्श व्हावा

बाहुपाशात तुझ्या
  जीव माझा असावा
       अन् चंद्र ताऱ्यांचा
         मेळ नभी दिसावा

बिलगून तुझ्यात
    श्वास गुंतत जावा
      शरारती दोघांच्या
        अंगी रोम हसावा

शब्दात खेळतांना
  ओठ तुझा भिडावा
       छेडून भावनांना
       उष्म श्वास गुंतावा

मंतरल्या रात्रीस
     अंगी रंग चढावा
      शीतल चांदण्यांत
       हात तुझा मिळावा

स्वप्न रंग भरती
   डाव मनी असावा
        पहाट वारा येता
        सूर्यप्रकाश व्हावा
====================
श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ डाव..

Patil Rajendra (8600895707)

खेळ मांडला.... #मराठीकविता

read more

PREMKAVI SAGAR

खेळ मांडला.... #nojotovideo

read more

Secret Quotes

खेळ मांडला... ...........".............

read more
 शेवटी...
नशिबाने खेळ असा मांडला
जिथे..
एक नमुना बनून राहिलाेय,,
जिवंत पणे घाव असा घातला
जिथे..
मृतदेह बनून राहिलोत,,
शेवटी जीवानेच जीवावर
घाव साधलाच,,
जिथे...
एक मेव मार्ग मात्र शेवटी साथ
सोडण्याचा भेटला..... खेळ मांडला...
...........".............

PREMKAVI SAGAR

खेळ मांडला..

read more

Patil Rajendra (8600895707)

खेळ मांडला....! #nojotovideo

read more

Rajendrakumar Jagannath Bhosale

डाव #ViratKohli

read more
बोगस आदेशाची बेगडी कळ
बांडगूळ संघटना देण्या बळ

 भ्रष्ट मीडियाचे वापरून दळ
पैश्यासाठीच रचला हा तळ

व्यवस्थेचा हा साठलेला मळ
अर्धवटं तुकड्या साठी पळ
 
बहुजनां पाठी उमटला वळ
प्रगतीचा बंद करतात हे नळ

©rajendrkumar bhosale डाव

#ViratKohli

Vrishali G

डाव..😊

read more

rahul suralkar

खेळ मांडला(नटरंग) #Music

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile