Nojoto: Largest Storytelling Platform

Best डाव Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best डाव Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about डावा कान दुखणे, डावा हात दुखणे, डावा खांदा दुखणे उपाय, डावा डोळा फडफडणे संकेत, डावा पाय दुखणे,

  • 5 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Shankar Kamble

सारीपाट आयुष्याचा
              डाव रोजचेच नवे
फासे फेकतो आशेचे
             दान मनोचीत हवे..

ओढ मधल्या मधली
              होरपळ सोंगटीची
गुढ अंधार गुपीत
              भ्रांत असते उद्याची..

बोटावर नाचवितो
             कधी पाडतो,ताडतो
दुवे निखळले तरी
             तोच नव्याने जोडतो..

घेरलेले चहुबाजी
            शर भेदती देहाला
ढाल करुनी हिम्मत
            देई आव्हान मृत्यूला..

शह ,मात ठरलेली
            बाजी यावीन अपुरी
लढ वेढ्या प्राणपणे
            रीत जगण्याची खरी..

ठाम निर्धार मनाचा
             बळ पेरतो मातीत
तरारले किती तृण
             नाव कोरून छातीत..

©Shankar Kamble #Saffron #डाव #खेळ #जीवन #डावात #खेळहामांडला #बाजी #युद्ध

Mayuri ghag

 #sweetness_thinking #life #मांडलेलाडाव #डाव

sree

फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला.. डाव साधला , तिचा होकार मिळाला.. पण तिनेच माझी शिकार केली. हे तेंव्हा समजले, जेंव्हा ती बोलली हा सारा डाव मीच तर आखला होता..! ® श्री..#India #Love #शिकार RAVI KANT SAHU Nik...jat✓ Ridhima Rai Lakshmi singh Samiksha #poem

read more
फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला..
डाव साधला , तिचा होकार मिळाला..
पण तिनेच माझी 'शिकार' केली. 
हे तेंव्हा समजले,
जेंव्हा ती बोलली हा सारा डाव 
मीच तर आखला होता..!

        ® श्री.. फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला..
डाव साधला , तिचा होकार मिळाला..
पण तिनेच माझी शिकार केली. 
हे तेंव्हा समजले,
जेंव्हा ती बोलली हा सारा डाव 
मीच तर आखला होता..!
        ® श्री..#india #love 
#शिकार RAVI KANT SAHU Nik...jat✓ Ridhima Rai Lakshmi singh Samiksha

प्रल्हाद दुधाळ

#डाव

read more
डाव ..........

नियतीने दिलेले पत्ते
स्वीकारून डाव खेळावा!
डोकावून कधी कुठेही
कशाला जीव हा जाळावा?

खेळताना पत्त्याचा डाव 
राखावा हुकमाचा एक्का..! 
राणी असो किंवा गुलाम 
विजय आपलाच पक्का..! #डाव


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile