Nojoto: Largest Storytelling Platform

New पावसाची हुलकावणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पावसाची हुलकावणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पावसाची हुलकावणी.

Stories related to पावसाची हुलकावणी

    LatestPopularVideo

YOGESH GHADI

हुलकावणी... #thought

read more
हुलकावणी...

सुखाची चाहूल लागली अन डोळे उघडले,
स्वप्नच होते ते...

----योगी हुलकावणी...

Kailas Tidke

#OpenPoetry पुन्हा एकदा पावसाची सर तुझी आठवण घेऊन येईल..
कुणीच कुणाचं नसत 
हे सत्य शिकवून जाईल..
®कैलास #पावसाची सर

कवी अनिकेत मशिदकर

// सर पावसाची //

read more
// सर पावसाची //

ओल्या पावसाची सर
देह चिंब ओलावून गेली
विसरावे कसे प्रेमाला तुझ्या
प्रितीची‌ आठवण करून गेली...// // सर पावसाची //

प्रकाश साळवी

पावसाची रिमझिम !!

read more
हा धुवॉंधार पाऊस
आणि पावसाने चिंब झालेली
सकाळ, सोबत प्राजक्ताची फुले,
तु आणि मी पावसात
मनसोक्त भिजणारे
ये ये पावसा ! असाच 
बरस तु ही मनसोक्त
सार्यांची मने भिजवत !!!
** पावसाची रिमझिम !!

Rajkumar Nayak

# कविता पावसाची... #poem #nojotovideo

read more

Kailas Tidke

#OpenPoetry पुन्हा एकदा पावसाची सर तुझी आठवण देऊन जाईल..
कुणीच कुणाचं नसता
हे सत्य शिकवून जाईल..
®कैलास #पावसाची सर

Prakash Bansod

चाहूल पावसाची

read more
आता लागली आहे चाहूल तुझ्या येण्याची.......        
तू ये, तू बरस..........
चिंब चिंब भिजव.......
   माझ्यातल्या तिला, तिच्यातल्या मला...........

काळ्या गर्द गगनात पांढरेशुभ्र थवे...
हरवलेलो आपण आणि प्रेम गाणे नवे...

नदीच्या किनारी पाणी पायाशी आले...
तुझ्या पावलांना बिलगून हरवून गेले...

मिठीत झालो धुंद ......बरस तू जरासा...
दे थरथरत्या देहाला थोडा दिलासा.......


(प्रकाश बन्सोड रा.पेंढरी )
मो. ९४०५२०६७४० चाहूल पावसाची

Vrishali G

पावसाची खुशाली

read more

Kisan Atole sir

दस्तक पावसाची #meresapne

read more

Kishor Bhalerao

#rain पावसाची कविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile