Nojoto: Largest Storytelling Platform

New अन् मी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अन् मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अन् मी.

    LatestPopularVideo

Minty S Rupwate

#तू अन् मी

read more
तुलाही हवं असतं
मलाही हवं असतं
तुझं माझं नातं
रोज नवं असतं #तू अन् मी

Minty S Rupwate

#तू अन् मी...।।।

read more
Ntaure  चल शोधू सापडलं तर 
पुरात आपलं घरदार...
चल सजवू मिळून आपण 
पुन्हा आपला संसार...
12.08.19
16.32
#तू अन् मी...।।। #तू अन् मी...।।।

Minty S Rupwate

#तू अन् मी

read more
माझ्यासाठी महत्त्वाचे
फक्त तुझं असणं,

तुझ्या डोळ्यांत
मी अन् मीच दिसणं..
21.52
21.5.2020
#तू अन् मी #तू अन् मी

Minty S Rupwate

#तू अन् मी...।।।

read more
डोळ्यांतून थेंब ओघळला
की फार वाईट वाटतं
कारण त्याच्याशी असलेलं 
आपलं नातं तुटतं...।।।
11Nov.2019
16.09
#तू अन् मी...।।। #तू अन् मी...।।।

Minty S Rupwate

#तू अन् मी

read more
जपत राहावी मनात ओल पावसाची
जपत राहावी मनात नाती पावसाशी
06Oct.2019
17.43
#तू अन् मी #तू अन् मी

Minty S Rupwate

#तू अन् मी

read more
काय दडलं गुपितं
डाळिंबी व्हटात ...
का गं बंद केलं ह्रदय
अत्तरी कुपित...
20.08.19
9.50
#तू अन् मी...।।। #तू अन् मी

Minty S Rupwate

#तू अन् मी

read more
मी मलाच हरवत...
मी मला गवसत जाते...
मी माझ्यातच थोडी ऊरून...
मी मलाच थोडी सापडू पाहते...
15Aug19
00.20
#तू अन् मी...।।। #तू अन् मी

Minty S Rupwate

#तू अन् मी

read more
आवरून ठेव चल तो 
आता अश्रूंचा पसारा..।।
परत पाय रोवून रहा उभे
बनून एकमेकांचा सहारा...।।
12Aug.19
23.35
#तू अन् मी...।।। #तू अन् मी

Minty S Rupwate

#तू अन् मी

read more
A friend is,  
डोळ्यांतून ह्रदयात घर करणं
बघ कधी जमलं तर...
जिंकता जिंकता माझ्यासाठी
बघ हारता आलं तर....
08.08.19
22.59
#तू अन् मी #तू अन् मी

Minty S Rupwate

#तू अन् मी #poem

read more
आपणच आपलं व्हावं,आपणच आपल्यावर प्रेम करावं,
तू मला खूप आवडते,असं आपणच आपल्याला रोज एकदा तरी म्हणावं...

हसत राहावं, बागडत राहावं, तू खूप सुंदर आहेस, असं आपणच आपल्याला रोज एकदा तरी म्हणावं...

दुःख विसरून सतत आनंदी राहावं,माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, असं आपणच आपल्याला रोज एकदा तरी म्हणावं...

स्वतः ला माफ करत इतरांनाही माफ करत राहावं,
तू खूप छान आहेस, असं आपणच आपल्याला रोज एकदा तरी म्हणावं...
07/08/19
12.50
#तू अन् मी #तू अन् मी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile