Find the Latest Status about मनाच्या रंगभूमीवर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनाच्या रंगभूमीवर.
v m p
 मनाच्या आकाशात ★★★★★ मनाच्या या उन्हा मध्ये पीरतिचि धूळ ग, साजऱ्या या रुपामंदी पीरमाची सुळ ग. पाहुनिया रुपडं तूझ गालावर खळी माझ्या, एकटाच हसतोया बघ कोपऱ्यात उभा. नजरला भिडली नजर रागाचा ग तूझा पारा, थोडा तरी वाहू दे ग माझ्या पीरतीचा झरा. दिस रात फिरतो माग झपाटल माझ मला, निरागस हासन बघ शोभतय तूझ तुला. **मनाच्या आकाशात**
Akshay Tayde.
खुद पे रखो विश्वास कोई और काम ना आयेगा चलता चल एकेला ही सही मंजिल अपनी पायेगा #कवी खुल्या मनाच्या
Arpit Dwivedi
चाहत बता देते तो क्या चाहत होती..... उन्हें कोनसा हमारी बातों की आदत होती....!! हुई पहचान फिर दोस्ती और फिर दुश्मनी साहब..... मोहब्बत आसान होती तो कितनी राहत होती...!!!! अर्पित द्विवेदी #YourQuoteAndMine Collaborating with भावना मनाच्या ...
Ashpak Talikote
तुटलेल्या मनांशी खेळायला मिच मिळालो होतो का.. वाईट नाही वाटल तुझ्या बदल्याचां त्रास होतोय मी पुन्हा प्रेम केल्याचा वाटल नव्हत अस सोडशिल मला .. जिवंतपणी च मारशिल मला.. तुझ बदलन खुप काही शिकवून गेलं स्वत:वरचा ही विश्र्वास तोडून गेल.. आता अंधर्या विश्वात स्वत:ला शोधतोय.. प्रेम केल्याची शिक्षा मी जिवंतपणीच भोगतोय.. असतील तुझे सोडण्याचे कारण खूप.. पण मला होती फक्त तुझ्या प्रेमाची भूक. सांगितलं असतं एकदा सोडलं असतं तुला बेवफाईचा गुन्हा घेतलं असतं माझ्यावर पून्हा.. आज तडफतोय मी तुझ्यासाठी तडफशील तु ही कधी माझ्यासाठी श्राप नाही विश्र्वास आहे.. मी केलेलं ते प्रेम आहे. -© अशपाक तालीकोटे वेदना मनाच्या.. #मराठी #वेदना #मन #कविता #InspireThroughWriting
Jaymala Bharkade
मनाच्या गाभारी तू मजला देव्हाऱ्यात बसवले तर कधी गाभाऱ्यात बसवले का रे माणसा तू विसरलास? तुझ्या मनामनात मी वसे न कामना मजला कश्याची न खणा नारळ नैव्याद्याची सोड पाप- कर्माची संगती पुण्याच्य चराचरात माझी वसती कसोटी ही माझ्या अस्तिवाची नि पेटले हे रणांगण धर्मा धर्माची उपसुनी तलवार झाला घात नि भरकटले सारे माझ्या अस्तित्वात ही असे तुम्हास देवाची ग्वाही कर्म ही वसे सदा दैवतवाच्या ठायी का रे माणसा तू विसरलास? दैवताची आस या मनाच्या गाभारी ©Jaymala Bharkade #janmashtami उपदेश ✨.... मनाच्या गाभारी 💗❤️💜
Shashikant Kendre
“पुरुषांना पण व्यथा असतात. त्यांना त्यांच्यावर उत्कटतेनं प्रेम करणारी व्यक्ती कायम हवी असते. उडून जाणारं अत्तर त्याला पटत नाही.”- व पु काळे #व #पु #काळे #पुरूष #मनाच्या #व्यथा #वपू #मराठीलेखणी
Sai Raj Mainkar
vishnu thore