Nojoto: Largest Storytelling Platform

New जाता जाईना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जाता जाईना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाता जाईना.

Stories related to जाता जाईना

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मला आज सांगा कि तुमच्यासाठी हे अँप म्हत्वाचे आहे का? हो असेल तर माझी विनंती आहे तुम्हाला आम्हाच्या YQ Premium #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मनात #खोलवर

read more
किती प्रयत्न केले विसरण्याचे तरी काही जमेना,
मनात खोलवर तुझेच विचार दडलेत जाता जाईना.
नसेल जरी तुझ्याआठवणीत मी
तरी माझ्याकडे तुझ्याच  आठवणींचा खजिना.
मनात खोलवर रुजलीय तुझीच आठवण जाता जाईना. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मला आज सांगा कि तुमच्यासाठी हे अँप म्हत्वाचे आहे का?
हो असेल तर माझी विनंती आहे तुम्हाला आम्हाच्या YQ Premium

Madhuri Chavan

पाऊस काही जाईना #Comedy

read more
🌧🌧🌧🌧🌧

या वेळेस पाऊस म्हणाला 
मी परत नाही जाणार 😏
दिवाळीची मजा
मी पण अनुभवणार 🤗

मी आल्यावर लोक करतात 
नुसते उपास अन् तापास 🙃
कधीच मिळत नाही मला लाडू चिवडा चकल्यांचा वास🙁

वास घेऊन पदार्थांचा जेव्हा 
होईल मी तृप्त 😌
मगच ठरवलय मी 
ह्या थंडीत होईल लुप्त 🌫

चातुर्मासातला फराळ म्हणजे
साबुदाणा अन् भगर 😖
त्याला कशी येणार 
दिवाळीच्या फराळाची सर 🤨

छत्री रेनकोट बघून बघून 
मी ही कंटाळलोय 😩
दिवाळीचे नविन कपडे 
बघायला मी थांबलोय 😍

म्हंटल होत आपणही कुर्रम कुरम चकली खाऊ 😉
पण माझ्या अनपेक्षित थांबण्याने तीही झाली मऊ 😒

लाडू बसला फुगून
करंजी बसली गुरफटून 👿
"अतिथी देवो भव"
सारेच कसे गेले विसरून 🤔

मला बघून सारेच जण हिरमुसून बसले 😼
उदास चेहरे बघून त्यांचे 
मला रडू फुटले 😭

बघायचा होता मला
फटाक्यांचा धूर 🎆
पण रडण्याने माझ्या
आला नदीला परत पूर 🌊

शेवटी लोकांनी ठरवले कोणत्याही परिस्थितीत आनंदी रहायचे 💃🏽🕺🏼
चकल्या नाही तर नाही
कांदाभज्यांवरच भागवायचे  🎊🏮 पाऊस काही जाईना

प्रकाश साळवी

जाता जाता ...

read more
जाता जाता फक्त एकच सांगतो
मी बोलत नाही फक्त ऐकतो
तुझं काय माझं काय
उघड्या डोळ्यांनी फक्त पहात असतो
सोसत असतो भोगत असतो
शोधत असतो की 
माझं भाग्य काय
पण ... मलाच समजत नाही
मी माझं भाग्य यांच्या मधे
का शोधतो ?
अरे आपले भाग्य आपणच
घडवायचे असते.
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४
 जाता जाता ...

vishnu thore

रुपानं देखनी पोर लई चिकनी हिच्या वाचुन जिव ह्यो राहिना होते जिवाची धडधड धडधड खुळ इश्काचं नशिलं जाईना

read more
रुपानं देखनी पोर लई चिकनी
हिच्या वाचुन जिव ह्यो राहिना
होते जिवाची धडधड धडधड
खुळ इश्काचं नशिलं जाईना रुपानं देखनी पोर लई चिकनी
हिच्या वाचुन जिव ह्यो राहिना
होते जिवाची धडधड धडधड
खुळ इश्काचं नशिलं जाईना

Rishabh Dawade

जाता

read more
wajah tum ho
miss
rena जाता

RAAJ

प्यार किया नहीं जाता हो जाता है दिल दिया नहीं जाता खो जाता है #Nojoto #nojotohindi #Quotes

read more
उसे यूँ न परेशाँ करो
इश्क़ है तो वफ़ा करो

राजकुमारी #NojotoQuote प्यार किया नहीं जाता हो जाता है
दिल दिया नहीं जाता खो जाता है
#nojoto
#nojotohindi
#quotes

Dev choudhary

इश्क़ हो जाता है किया नही जाता.... #शायरी

read more
वो इश्क़ के रग-रग से वाकिफ है, 

महज़ 16 की है, 
  
 पर 17 उसके आशिक़ हैं, 🙄🙄 इश्क़ हो जाता है किया नही जाता....

Neha Mohan

तुझे गिला है मुझसे
के मैंने रोका नहीं तुझे

यार तू जो गर मेरा होता तो
जाता ही क्यों?

©Neha Mohan #जाता 

#PARENTS

शिव भगत

जाता यह #astrologynormal

read more

VIP

जाता दिसंबर #शायरी

read more
सोचो तो साल बदल रहा
ना सोचो तो
बस एक नयी सुबह होने को है
जाता दिसम्बर 😍
 ~VIP~ जाता दिसंबर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile