Find the Latest Status about सृष्टी spelling in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सृष्टी spelling in english.
Chetan Badgujar
हे भगवान तूने रचाई सृष्टी सारी जो अब भि हे जारी घुम रही हे दुनियासारी जिसका इंजिनीयर तू हे भरी सृष्टी मे समाया हे सृष्टी रचाने वाला
Dileep Bhope
सखे सृष्टी... स्वामित्वाच्या दंगलीतत व्यस्त बहू, चेहरे त्यांचे म्लान होते.. सोबती आले फार थोडे जगण्याचे ज्यांना भान होते. दुष्काळाच्या सावटाला खरे तर द्यायचे आव्हान होते तुझ्याभोवतीच आयुष्य मला सजवायचे छान होते.. ©Dileep Bhope #सखे सृष्टी
Manmohan Singh
ज़हां तक भी जाये दृष्टी , बेमिसाल है रब की सृष्टी .......... रब की सृष्टी
Pratibha Ahire
जशी दिवसानंतर रात्र येते आणि रात्री नंतर दिवस येतो.तसेच,सुखानंतर दुःख येते आणि दुःख नंतर सुख येते तरी पण जीवन जगवेसेच वाटते. भगवंतांनी निर्माण केलेली सुंदर सृष्टीचा आपण आस्वाद घेतला पाहिजे. जीवन हे असेच आहे ते आनंदाने जगता आले पाहिजे.. ©Pratibha Ahire सृष्टी सुंदर आहे...