Nojoto: Largest Storytelling Platform

Best सखे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सखे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about हा रुसवा सोड सखे, तिन्ही सांजा सखे मिळाल्या अर्थ, तिन्ही सांजा सखे मिळाल्या lyrics, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, सखे रातीला,

  • 21 Followers
  • 46 Stories
    PopularLatestVideo

Dileep Bhope

#सखे सृष्टी #मराठीकविता

read more
mute video

Vinod Umratkar

चान्स भेटला म्हणायचा
उपवास सुटला म्हणायचा।
आता ये जरा, मिठीत सखे
श्रावण संपला म्हणायचा। #yqlovezone #lovememeworld  #YourQuoteAndMine
Collaborating with Lovezone Official
#श्रावण #उपवास #सखे

Shankar Kamble

mute video

SUNIL PARDE

mute video

Dharmendra Gopatwar

#सखे प्रियतम #मराठीप्रेम

read more
upcoming poetry __

सखे तू प्रियतम......
by Dharmendra

©Dharmendra Gopatwar #सखे प्रियतम

Kailas Tidke

#सखे #poem

read more
मावळताना ही तुझ्या काळजात 
माझं प्रतिबिंब सोडून जाईल../
काळरात क्षणाची असेल सखे 
मी पुन्हा उद्या तुझ्या भेटीस येईल ..//

©Kailas Tidke #सखे

मीत...🖋️

mute video

शुभम दि. कांबळे

#सखे

read more
सखे तू कशी ग,
अशी जादू केली,
मुक्या भावनेला,
जोड शब्दाची आली...

तुझ्या विरहाची आग,
मला जाळून गेली,
दुराव्यामुळे या,
जळाली ती प्रेमवेली...

              - शुभम दिपक कांबळे #सखे

जिंदगी_फाट्यावर

#krishna_flute #सखे Anu Alewar Soumya Jain Harshada wakchoure Dhanashri pawar #poem

read more
mute video

Shilpa ek Shaayaraa

केवडयाचा गंध तुझा, सावळा हा रंग गं..
प्रेमामध्ये सखे तुझ्या, झालो मी दंग गं..
स्वप्नाचा राणी माझ्या, करु नको भंग गं..
साता जन्मी लाभो मला, सखे तुझा संग गं..
घालतोय साकडे देवा, केले आहे तंग गं..
तुलाही लागावा सखे,, माझाच छंद गं..
#Shilpa #Kevda #KuchhTaarifeApniBhi #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358
loader
Home
Explore
Events
Notification
Profile