Find the Latest Status about आवडायला लागली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवडायला लागली.
Supriya Yewale
नाचाया लागली 😂😂😂 ©Supriya Yewale नाचाया लागली शालू😂😂😂
Madhumati Kinikar
Caption मध्ये पहा विषय खंत... #खंत१ #collab #yqtaai Collaborating with YourQuote Taai कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश
Prerana Jalgaonkar
ऑनलाइन शॉपिंग(लेख👇) "अगं पोरी, काळजी घे स्वतःची.चेहऱ्याला काहीतरी लावत जा, आता तुझं वय झालं आहे, हा मी बनवलेला मास्क आहे तो तरी लाव" आई म्हणाली. आई खूप मागे लाग
Prerana Jalgaonkar
प्रेरणा 2020 मध्ये कोरोनाचं संकट मानगुटीवर येऊन बसलं... लहानथोर साऱ्यांना कोरोनाच्या भीतीनं चार भिंतीत डांबून बसवलं.. काहींच डोक्यावरचं छप्पर गेलं
Prerana Jalgaonkar
ऑनलाइन शॉपिंग(लेख👇) "अगं पोरी, काळजी घे स्वतःची.चेहऱ्याला काहीतरी लावत जा, आता तुझं वय झालं आहे, हा मी बनवलेला मास्क आहे तो तरी लाव" आई म्हणाली. आई खूप मागे लाग
Prerana Jalgaonkar
प्रेरणा 2020 मध्ये कोरोनाचं संकट मानगुटीवर येऊन बसलं... लहानथोर साऱ्यांना कोरोनाच्या भीतीनं चार भिंतीत डांबून बसवलं.. काहींच डोक्यावरचं छप्पर गेलं
Sujata Darekar
पानगळ होऊन जेव्हा, नवी पालवी फुटते झटकून सारे ग्लान, झाड पुन्हा बहरात येते मरगळ अंगची गाळून घेते मुळासकट अन् पुन्हा मूळापासून हिरवे होण्यासाठीच झटते शिशिराच्या थंडीमध्ये जरी कातडी ऊलते तशातही झाड खंबीरपणे तग धरून टिकते घट्ट पाय रोवून वा-यालाही परतवून लावते तेव्हा हे झाड उत्तुंग हिमालयासारखे वाटते पाने फुटता वाटसरूस ते शितल छाया देते पशू पक्षांचे निवास बनून अंगाखांदी झुलवते मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद
Chhaya Devi
लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका. कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचे आहे, लोकांना नाही. हे वाक्य कशासाठी वापरावे हे लोकांना कळलेच नाही व त्याचा दुर उपयोग करायला लागलेत. लोकं काय म्हणतील हे जे वाक्य आहे, हे एव्हढे फेमस आहे, कि लोकं मर्यादाच विसरले आहेत वास्तविक हे वाक्या चांगल्या गोष्टी साठी म्हटले गेले आहे,
Secret Quotes
काही सवयी वाईट तर काही चांगल्या ही असतात, अशीच एक तिची सवय मला पण लागली होती ती असो नसो तीचं असणं जवळ कायम भासतं मनाला माझ्या खऱ्यातून ती खूप दूर गेलीये माझ्या मनातून पण आजही ती जवळ आहेस माझ्या, मग या भावना चांगल्या की वाईट माहित नाही मला पण तिला विसरून जाणं हे मनाला मान्य आजही नाहीये आजही झोपताना तिला रोज मिठीत नाही भरलं तर झोप काय येतं नाही मग कितीही शरीर थकलेले असो रात्रभर ती रात्र विचारात निघून जाते, असाच काल वाढदिवस होता तिचा बोलत नाही ती माझ्यासोबत तरीही खूप कामात असूनही तिला शुभेच्छा देण्यासाठी वेळ काढला शुभेच्छा दिल्या काही वेळाने घरी आलो तर रोजच्या सारखे मिठीत भरले तिला पण ती एवढी दूर जाऊन सुद्धा एवढी जवळ भासतं होती की झोप काही केल्याने लागली नाही सकाळ झाली आवरले अन तिचा वाढदिवस असल्यामुळे काल घरीच थांबलो घरचेच काम करत बसलो तिच्या कडे दुर्लक्ष केले मुद्दाम कारण काही गोष्टी मलाही पटत नाही आजही तिच्या रात्र झाली जेवण करून परत झोपलो कालची झोप पूर्ण करावी म्हणून लवकर झोपलो पण रात्री ही झोप काय आलीच नाही रात्री पण खूप जवळ मिठीत येऊन रात्रभर माझ्याशी ती काहीतरी बोलत होती घट्ट मिठीत घेऊन काहीतरी समजून सांगत होती पण थकेलं असल्यामुळे मी ती भाषा समजू शकलो नाही, -AS Patil✍️ हे काय घडतयं काही समजत नाहीये मला नेमकं काय संकेत ती मला देत असते काही समजत नाहीये, अजून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहेत तिच्यावर कारण तिला कधीच क