Nojoto: Largest Storytelling Platform

New दिनाच्या शुभेच्छा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिनाच्या शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिनाच्या शुभेच्छा.

    PopularLatestVideo

Rohini Pande

मिठी दिनाच्या शुभेच्छा

read more
स्मरणगंधित त्या लाघव वेळा
मोगऱ्यासम दरवळणाऱ्या,
कुंतलात त्या माळताना
तव स्पर्शात विरघळणाऱ्या..!

मिठास मिठीची भारीच मिठी
रोमांच तनावर येई न्यारा,
क्षण धुंदीतले बेधुंदसे 
फुलतो मनाचा प्रीतपिसारा..!

रंग प्रणयी मिठीत सजता
तुझ्यात माझा विरघळ व्हावा,
श्वास कंपने तनामनांची 
क्षण क्षण तो रोमांचित व्हावा..!

अभिलाषी त्या क्षणी न तृप्तता
ओढ मिठीची तुझ्या प्रवाही,
अवीट मधुर प्रणयगंधाची
मिळे मधु मिठीत ग्वाही..

      रोहिणी पांडे मिठी दिनाच्या शुभेच्छा

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मैत्री दिनाच्या शुभेच्छा #Shayari

read more
मैत्री 
1)नुसतं दिलासा देऊन 
    हे मन मानत नसतं, 
कारण, मैत्रीचं खरं स्थान 
    हे खांद्यावरच्या हातात असतं.. 
2)कधीकधी छळतो हा एकांतवास 
    त्या जिवलग मित्रांविना, 
आयुष्यात मज्जाच राहिली नाही 
     त्या खोडकर मित्रांविना.. 
3)नको अशी मैत्री 
       नुसती गरजेपूर्ती हाक देणारी, 
 मैत्री असावी तर फक्त 
सुखदुःखात साथ देणारी.. 
4)तुझं आणि माझं मैत्रीचं नातं 
        असंच निस्वार्थ सदैव राहू दे, 
लोकं जळायला हवेत आपल्या मैत्रीला 
  अशी अतूट मैत्री कायम राहू दे.. 
5) बालपणापासून, तारुण्यपण 
  तारुण्यापासून ते म्हातारपण, 
       आपली मैत्री कधी तुटणार नाही मित्रा, 
  तुझ्यासाठी कधीपण आणि काहीपण.....  
        (अश्लेष माडे, प्रीत )
                    गोंदिया मैत्री दिनाच्या शुभेच्छा

Uttam Karmalkar

महिला दिनाच्या शुभेच्छा #मराठीसंस्कृति

read more
mute video

Sandeep Billale Patil

सासूबाई दिनाच्या शुभेच्छा😂 #Talk

read more
mute video

शशिकांत गुरव

#प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा #nojotomarathi #shashikant1921 #Shashi1921 #nojotophoto

read more
 #प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा #nojotomarathi #shashikant1921 #shashi1921

विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶)

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाMorning #MaharastraDin #nojotomarathi #VivekKanhekarWrites #nojotonews

read more
पुण्यातील मिसळ-पाव असो,
किंवा
मुंबईतील वडा-पाव असो,
किंवा
कोंकणचा समुद्री पट्टा असो,
किंवा 
IPLमधे लागणारा सट्टा असो,
नागपूरमधील संत्र्यांची बाग असो,
किंवा
नाशिकमधील द्राक्षांची बाग असो,
किंवा
सोलापूरमधील प्रसिद्ध चादर असो,
किंवा
कोल्हापूरमधील प्रसिद्ध चंप्पल असो,
आम्हाला मराठी होण्याचा माज नाही तर अभिमान आहे.
कारण,
आमचे राजे मराठी,
आणि 
आम्ही आमच्या राजाचे मावळे मराठी,
म्हणूनच आमची माय मराठी.
जय महाराष्ट्र!
© VivekKanhekarWrites महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा#Morning  #MaharastraDin #nojotomarathi  #VivekKanhekarWrites #nojotonews

शब्दवेडा किशोर

#रंगमुभुमी दिनाच्या शुभेच्छा #Poetry

read more
किणकिणता जेव्हा ती सुरेल घंटा
निनादे गगनी मग श्रवणीय नांदीचा तो सुर
मलमली तो रेशमी पडदा हलकेच होता दुर
रंगाची उधळण होते मग रंगकर्मीच्या चेहऱ्यावर 
जीवनानुभवाचे मग नाट्यस्वरूपी
दर्शन घडते तेव्हा रसिकांसमोर
कधी गणोबा कधी श्रीरंग कधी अकबर व पिटर
कधी मानसी कधी मेहरूनिसा कधी ॲलेक्सा कधी माधवी
तर कधी चक्क नटश्रेषष्ठ गणपतराव बेलवलकर
अशा विविधांगी रूपाचे तो रंगकर्मी
रसिकांना सतत दर्शन देई त्या रंगभुमीवर
कधी हसु तर कधी आसवांचा आणीता महापुर 
शेवटच्या श्वासापर्यंत रंगकर्मी सत्वर
रंगभुमीवर करीतसे निष्ठेने सर्वकलांचा जागर
करावया लोकांचे मनोरंजन तो
कायम जपतसे स्वतःमध्ये मग चौसष्ठकलेचे
हे अद्भुत माहेरघर

सर्व रसिक प्रेक्षक अन्
माझ्या चाहत्यांना माझ्याकडून
जागतिक रंगभुमी दिनाच्या
मनःपूर्वक खूप खूप
शुभेच्छा

सर्वहक्क लेखकाअधीन आहेत.
copy pest केल्यास
कडक कायदेशीर कारवाई
होईल.

©शब्दवेडा किशोर #रंगमुभुमी दिनाच्या शुभेच्छा

Uttam Karmalkar

महिला दिनाच्या शुभेच्छा #मराठीसंस्कृति

read more
mute video

Shailesh Hindlekar

शुभ प्रभात 💐 ५ सप्टेंबर..शिक्षक दिनाच्या शुभेच्छा 💐💐 #poem #nojotophoto

read more
 शुभ प्रभात 💐 ५ सप्टेंबर..शिक्षक दिनाच्या शुभेच्छा 💐💐

vaishali

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 💐💐💐 🇮🇳 भारत माता की जय 🇮🇳

read more
🇮🇳 देश माझा महान 🇮🇳

शूरवीरांनी वाहिल्या , रक्ताच्या गंगा 
तेव्हा फडकला माझ्या , देशाचा तिरंगा !!

शब्दात काय लिहू , माझ्या देशाची गाथा
या तिरंग्यापुढे सदैव , नतमस्तक माझा माथा !!

ज्यांनी दिले बलिदान , त्यांचा सदैव राखू मान
या तिरंग्याचा आम्हा , असे सदैव अभिमान  !!

प्रत्येक क्षेत्रात देश माझा , घेई उतुंग भरारी
विविधतेत जपली आहे , संस्कृती ही न्यारी  !!

विसरणार नाही कधी , शूरवीरांचे बलिदान
प्राणाहूनही प्रिय आम्हा , भारत देश महान !!

❤️🇮🇳❤️🇮🇳❤️🇮🇳❤️🇮🇳❤️🇮🇳❤️🇮🇳❤️

✍️ सौ वैशाली कैलास साळुंखे
      ता. रोहा , जि. रायगड. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 💐💐💐
🇮🇳 भारत माता की जय 🇮🇳
loader
Home
Explore
Events
Notification
Profile