Find the Latest Status about प्रश्नचिन्ह meaning english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रश्नचिन्ह meaning english.
Kunal Salve
एक आम्ही भेटायचो आणि भेटल्यानंतर ती परत भेट ना ? बोलली की मग मी तिला, I HATE YOU बोलायचो !✍️🤓😋😍 #लव्ह #question #meaning #प्रश्नचिन्ह #उगाच
easy study method
Ability -ऐबीलिटी -क्षमता/योग्यता ©easy study method #English #Meaning
True Motivation
Today's Word आज का शब्द Word: Contemplation Meaning: Deep Thought चिंतन ©True Motivation #English #Meaning #Learn
Up Wali Class
Up Wali Class ✍️ ©Up Wali Class Daily english word meaning..........! #English #englishvocabulary
Up Wali Class
Up Wali Class ©Up Wali Class Learn English Words Meaning 😇 #English #englishvocabulary
deepa31
New Words with Meaning 1. Defer - Postpone 2. Berate - Scold 3. Discrete - individually separate and distinct 4. Enchant- fill someone with great delight 5.Alacrity - eagerness Thankyou 🤗 ©deepa31 New English words with meaning #learnenglishwithme
R.K.
shortest english sentence with complete meaning
Drjagriti
प्रश्नचिन्ह बहुत है मेरेअस्तित्व पर अतीत से कैसे में दस्तावेज लाऊं कौन देगा गवाही मेरी बेगुनाही की किस अदालत में जाकर अपनी अर्जी लगाऊं ©Drjagriti # प्रश्नचिन्ह
शब्दवेडा किशोर
#प्रश्नचिन्ह जगण्यानं सुख व यशाच्या शक्यता पुनःपुन्हा नव्यानं उभ्या करता येतात.. पण मरणानं त्या साऱ्या शक्यता संपतात,माझ्या मते स्वतःच्या अवेळी स्व-अस्तित्व संपवुन देवाघरी जाणारा जीव मनी राग धरूनच जातो..अन् एका झटक्यात सारं काही संपवतो..पाठीमागे राहणाऱ्यांना मात्र भरपूर आठवणींच्या बरोबरीने बरेचसे शापही देऊन जातो.काय करावं बरं अशावेळी त्या व्यक्तीने ??..त्यानं कुठंतरी व्यक्त होणं बरोबर की शांतपणे स्व-अस्तित्व संपवणं बरोबर ?? असं म्हणतात की जगात कुठलीही व्यक्ती चुकीची नसते तर चुकीची असते ती तिला लाभलेली किंवा तिच्या वाट्याला आलेली परिस्थिती..अशावेळी एका शांत स्वभावाच्या व्यक्तीचं त्याला लाभलेल्या या सततच्या परिस्थितीमुळे काय चुकतं ?? त्याचं स्वतः सतत रित्या ओंजळीनं जगुन इतरांना भरभरून सुखं वाटत वाटचाल सुरू ठेवणं चुक की परिस्थितीनुसार बदलुन स्वतःच्या स्वभावाविरूद्ध पूर्णपणे जाऊन वागायला सुरूवात करणं बरोबर ?? नेमकं ती व्यक्ती चुकीची की तिने जन्म घेतला ते चुकीचं की ती स्वतःला जन्मानं मिळालेल्या स्वभावातंच कायम ठेवून जगत राहणं चुकीचं की सरड्यासम रंग बदलुन आपलं हित जपत चालायला सुरूवात करणं चुक ?? काय चुक...ती व्यक्ती की तिला लाभणारी सततची परिस्थिती ?? आहे ना हा एक न उलगडला जाणारा प्रश्नचिन्ह.. कैक नव्या शापांना जन्म देणारा..प्रश्नचिन्ह कित्येक स्वप्नांचा चुराडा करणारा..प्रश्नचिन्ह कित्येक जिवांना अवेळी संपवणारा..प्रश्नचिन्ह मिळेल का उत्तर की राहील तसाच तो एक अनुत्तरीत " प्रश्नचिन्ह...." @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #प्रश्नचिन्ह