Nojoto: Largest Storytelling Platform

New माझिया प्रियाला प्रीत कळेना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझिया प्रियाला प्रीत कळेना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझिया प्रियाला प्रीत कळेना.

    PopularLatestVideo

Vilas Bhoir

माझिया अंगणी सुखाचा मोहर....... #poem

read more
मायेच्या मातीत रुजलेलं घर
आभाळाची छाया घालते पांघर 
तुळशीचे रोप शोभते सुंदर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

जाई जुईसवे मोगऱ्याची वेल
सुगंधी फुलांनी भरावी ओंजळ
उधळूणी गंध जाय नभपार
माझिया अंगणी सुखाचा मोहर

सांजवेळी रोज लागतसे दिप 
सदनाचे माझ्या मोहक हे रूप 
अनमोल सौख्य नांदते अपार 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

नवख्या नात्यांची प्रीत उंबऱ्यात
जपलेली आहे संस्कारांची ज्योत 
पाहुनिया वाटे नवासा प्रहर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

नजरेत सारे ओळखीचे झाले 
मनातले शब्द ओठांवर आले 
अंगावर येते वाऱ्याची फुंकर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

                     कवी - विलास भोईर 
                    ( माझिया अंगणी सुखाचा मोहर )

©Vilas Bhoir माझिया अंगणी सुखाचा मोहर.......

Babli BhatiBaisla

साथ प्रीत प्रीत #शायरी

read more
साथ निभाना  है तुम्हारा इस धरा से उस गगन तक
प्रीत की शुद्ध बूंदों में बादलों का रूप ले कर 
संग मेरे तुम रहो ना इस अनन्त से उस अनंत तक 
रहे साक्षी पवन अगन भी जिस डोर के गठबंध में
सारे रिश्ते नाते झूमे बंध कर अपने संग में
चिरंजीवी  संबंध बंधे अपनोे के शुभ आषीश से
चाहे कितने भीं घिर आएं विघ्न या क्लेश
प्रेम के दिए में विश्वास के तेल से रहे उजाला सैदेव
बबली भाटी बैसला

©Babli BhatiBaisla साथ

प्रीत 

प्रीत

SHANU KI सरगम

प्रीत #शायरी

read more
🦚🌹🦚🌹🦚


*जा तन लागे वो तन जाने प्रीत बड़ी दुखदाई है।*
*ओझल चित जो चुरा हुआ वो नटखट कृष्णकनाई है।।*
*गये द्वारिकाधीश बने वो भूल गए ब्रज गलियों को,*
*विरह अग्नि में राधे जलती सुधि बुधि भी बिसराई है।*

©SHANU  KI सरगम प्रीत

कवि प्रबीण सिंह क्षत्रिय

mute video

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत #nojotophoto

read more
 प्रीत

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत #nojotophoto

read more
 प्रीत

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत #nojotophoto

read more
 प्रीत

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत #nojotophoto

read more
 प्रीत

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
कधीकधी का असं होतं, 
आपलं Mood कुठंच लागत नसतं.. 
सगळं जवळ असूनसुद्धा, 
काहीतरी हरवल्यासारखं वाटतं.. 
सगळेच तर हसवायचं प्रयत्न करतात, 
पण, कुणीतरी रडवल्यासारखं वाटतं.. 
माहित नाही का? 
पण, कधी कधी असं होतं, 
एकांत शोधून एकटं रडावसं वाटतं.. 
कारण, हे हृदय जिच्यासाठी रडतं, 
तीच व्यक्ती आपल्याला 
Ignore करत असतं.. 
जेव्हा मनातलं सांगायला जवळ कुणी नसतं, 
तेव्हा भावनांचा गुदमरून मृत्यू होतं..
शेवटी एक एकटा एकटाच, 
रडू रडू स्वतःचे बेहाल करतो.. प्रीत प्रीत

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
आभारी आहे मी, अशा लोकांचा 
  जे कायम माझ्या पाठीमागे 
माझ्यावर टीका करून,, 
  मला चर्चेत ठेवतात... 
धन्यवाद देतो त्यांना 
 जे मला, न सांगता Femous करतात. 
कारण, मला प्रचाराची गरज भासत नाही.. 
  जे तोंडावर बोलायला घाबरतात 
तेच पाठीमागे बोलतात.. प्रीत प्रीत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile