Find the Latest Status about तुझी कोंबडी पळाली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझी कोंबडी पळाली.
हरिनी
हर शक्स याहा खुद को साबित करणे लगा हैं.... कोई झूठ को सच तो कोई झूठ का आशियाना बनाने मैं लगा है...... ©हरिनी तुझी....
Priti Chaudhari
✨छवी तुझी✨ सुंदर मैत्रीच्या संग्रहात दडलेली, एक छवी तुझी...! निर्मल मनाने आणि मोहक तेजाने मोहणारी, एक छवी तुझी...! मैत्रीच्या नात्यात उलगडलेली,एक नटखट व प्रेमळ स्वभावाची, एक छवी तुझी...! नकळत जूडलेल्या मैत्रीची,सुंदर आठवणींनी बहरलेली, अशी ही एक सुंदर छवी तुझी...! - प्रीत❣️ ©Priti Chaudhari माझ्या ह्रुदयात वसली तुझी तुझी❤️ #Colors
SUREKHA THORAT
मी ही शोधेन तुला जरा तु ही शोधून बघ मला ,,,, मी ही आठवण काढते तूझी जरा तु ही आठवून बघ की प्रेमाच्या सरींत मी ही भिजते जरा तु पण भिजुन बघ कीती अलगद शहारतो मनाला ,,,, तुझ्या साठी मी ही झूकते तु पण जरा माझ्यासाठी झुकुन बघ मग समजेल जीवाला आभाळा इतकी स्वप्ने मी ही पाहिले तुझ्यासाठी तु ही पाहुन बघ जरा हरवुन बघ स्वतःला तुझ्या सोबत दमुन विसावते तु ही विसावून बघ किती सुख असतं यात तुझ्या नजरेत पाहते मी मलाच जरा तु ही पाहुन बघ काय जादू असते नजरेची मीच व्यक्त करते प्रेम माझं तु ही हक्कान सांगुन बघ काय नशा असते प्रेमाची । ©SUREKHA THORAT # तुझी आठवण
Sachin Gharat
आत्ता आपल्यात कुठलंही नातं राहिलेलं नाहीये पण आजही तुझी आठवण आल्यावर माझ्या मनाला खूप बरं वाटतं :- सच्चू तुझी आठवण
महाकाल का दिवाणा
एक तू आहेस जे तुला माझ्या सी बोलाय पण वेळ नाही आणि एक तुझी आठवण जी कधीच वेळ पाहून येत नाही ।😔 तुझी आठवण
Mohit Jain
प्रत्येक शब्द तुझा हवा हवा सा वाटतोय श्वास माझा अगदी उच्चांक गाठतोय . . न जाने काय केली आहेस तू जादू प्रत्येक क्षण आपला सोबतचा माझ्या मनाच्या कोपऱ्यात साठतोय प्रथम झाला आहे मला असा अनुभव प्रथमच घेत आहे मी प्रेमाची चव. . सांगू शकत नाहीये मी भावना माझ्या जणू कोमल पानांवर प्रथमच पडलेत दव. . दूर राहून होतो तुझा भास . . माहित नाही तू का झाला आहेस इतका खास नव्हते आधी मी अशी मन मोकळी जणू तू जिंकून घेतला आहेस माझा श्वास अंतर क्षणात संपून गेले . . जेव्हा मी तुला पाहिले . . कधी नव्हती अशी भावना मनी का कोणास ठाऊक कधी तुझ्यात मी हरवून गेले . . #तुझी भावना