Nojoto: Largest Storytelling Platform

New तात्काळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तात्काळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तात्काळ.

Stories related to तात्काळ

    LatestPopularVideo

ओम नमः शिवाय

घरचे औषध ! खोकला कफ तात्काळ बाहेर ! Khokala cough gharguti upay #वीडियो

read more

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आपण कळत-नकळत खुप काही ठरवतो आणि त्यावर अंबल करायचं कि नाही हे आपल्यावर असतं. तुम्ही काय-काय ठरवलयं ते #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझंठरलयं #माझठरलयं #माझठरलंय१

read more
माझं ठरलंय अनेकदा,अनेकदा रद्द ही झालंय,
रद्द झालेल्या अनेक गोष्टींवर मग पश्चात्ताप ही झालंय.
ठरवलं काही की मी तात्काळ निर्णय ही घेतो,
चांगले की वाईट ह्याचा त्या वेळेस विचार ही नसतो.
माझं हे असंच असतं ठरवलेलं फार कमी पूर्णत्वास जात,
नाहीतर जे ठरलेलं असतं ते बहुतांश वेळेस रद्द ही होऊन जातं.
आज ही माझं ठरलंय तीन चार quote तरी लिहायचे,
कामाच्या व्यापामुळे शक्य होईल की नाही ते पहायचे. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.
आपण कळत-नकळत खुप काही ठरवतो
आणि त्यावर अंबल करायचं कि नाही हे आपल्यावर असतं.
तुम्ही काय-काय ठरवलयं ते

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे स्वप्न उदयाचे मी पाहीले... #स्वप्नउदयाचेमीपाहीले हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शासनाचे कित्येक कागदोपत्री बदल सत्यात येताना मी पाहिले.
स्त्री समानता अधिकार फक्त ऐकण्यात होता,तो आचरणात येताना मी पाहिले.
आनंदी सारे शेतकरी,कर्ज सारे माफ झालेले मी पाहिले,
कुठलेही नुकसान जनतेचे तात्काळ शासनाने भरून दिलेले मी पाहिले.
खरे होईल की नाही देव जाणो पण असे सुंदर स्वप्न उद्याचे मी पाहिले.
होते जे वृद्धाश्रम ते सारे बंद झालेले मी पाहिले,
प्रत्येक सुखी संसारात सहभागी वृद्ध आई वडिलांना देखील मी पाहिले.
मेहनतीने कमावणाऱ्याचा,इमानदारीने राहणाऱ्याचा उदो उदो होताना मी पाहिले.
तर वाम मार्गाने पैसे कमावणाऱ्याला,माज दाखवणाऱ्याला अद्दल घडलेली मी पाहिले.
ना आजार राहिले कुठले ना कुठले भयंकर विकार राहिले,
सर्वत्र सुदृढ निरोगी आयुष्य जगताना सर्व लोकांस मी पाहिले.
असे होणे कितपत शक्य आहे,मी न जाणिले,पण असे सुंदर स्वप्न उद्याचे मी पाहिले. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

स्वप्न उदयाचे मी पाहीले...
#स्वप्नउदयाचेमीपाहीले
हा विषय
Vaishali Dethe यांचा आहे.
चला तर

navnath wagh

आर्थिक स्वातंत्र्य काळाची गरज!!! आयुष्यात पैसा ही खूप गरजेची गोष्ट आहे. आता अनेक लोक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. ◆ अनेकदा पैश्यांसाठी क #प्रेरक

read more

sandy

🙂 मानसिक_आजार_पळवून_लावणार्‍या #पंधरा_कृती!… कसल्याही प्रकारच्या #निराशेला नाहीशी करणारी पंधरा #सूत्रं:- 🔸 १) सतत पॉजिटीव्ह कितीही वाईट घ #story #nojotophoto

read more
 🙂 #मानसिक_आजार_पळवून_लावणार्‍या #पंधरा_कृती!…

कसल्याही प्रकारच्या #निराशेला नाहीशी करणारी पंधरा #सूत्रं:-

🔸 १) सतत पॉजिटीव्ह
कितीही वाईट घ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile