Find the Latest Status about सारखे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सारखे.
Secret Quotes
जिथे जिच्यावर ठेवलेला विश्वास पण ती जर नाही राखू शकली,, तर.. आयुष्यभर काय त्या नात्याची कडं लावणार, दुरून ठेवलेला विश्वास होता, तो पण तेवढा की जर दुसरा कोणी ठेवू शकेल तर बोलावं,, ज्याचा त्याचा प्रामाणिक पणा असतो, स्वतःच्या चुका मुळे दुसऱ्याच्या आयुष्याचे तर केलेत वाटोळे त्यांनी,, जेवढा जीव देऊ शकतो तर नफरत झाल्यावर एखाद्या वर त्याचे फळ ही त्या व्यक्तीला देऊ शकतो, आमच्या कडून काही आता चांगली अपेक्षा नाही करावा कुणी कारण आम्ही त्यांना फळ पण आयुष्यभर पुरेल असेच देणार आहेत... AS Patil✍️✍️ जिवंत पणे नाही समजू शकले तर मेल्यावर तरी समजावून घ्या जागत चेहरे खूप भेटतील पण आमच्या सारखे अम्हीच आहेत फक्त....
Vinod Umratkar
सखे, तू म्हणजे डबी चुन्याची आणि मी आहे तंबाखूची पुडी। CoupleChallenge ने सांगतो आहे जगात भारी,आपली जोडी। #couplechallenge चा ट्रेंड चालू आहे म्हणते हे Couple बेस्ट असेलच ना अगदी माझ्या तुझ्या सारखे #yqtaai #yqmarathi ता.क- तंबाकू आरोग्यासाठी घ
sandy
..प्रेम प्रेम अन् प्रेमच.. गाईचे वासरा वरती असते ते प्रेम.. चिमणीचे पिल्लां वरती असते ते प्रेम.. आईचे मुलां वर असते ते प्रेम.. नवरा- बायकोचे
yogesh atmaram ambawale
ह्या मनात सारखे विचार येतात, नको नको त्या शंका निर्माण करून जातात. प्रत्येक सकारात्मक विचारांना नकारात्मकतेची जोड देतात, होणाऱ्या कुठल्याही चांगल्या कामात अडथळा निर्माण करतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे या मनात सारखे विचार येतात... #यामनात #विचार चला तर मग लिहूया.
vishnu thore
प्रिय सर.. प्रिय सर.. कुठल्या विचारांचं रसायन पेरलंय माझ्यात माझ्या मनाचे लिटमस रंग बदलताय सारखे भौतिक रक्तवाहिन्या केव्हाच बंद पडल्याय मला जगायचं जीवशास्र तेवढं शिकवाल काय? - विष्णू थोरे ९३२५१९७७८१ प्रिय सर.. प्रिय सर.. कुठल्या विचारांचं रसायन पेरलंय माझ्यात माझ्या मनाचे लिटमस रंग बदलताय सारखे भौतिक रक्तवाहिन्या
Secret Quotes
फ़ुलपाखरु... फुलपाखरा समं जीव आहेत तिचा, अन तिच्या पंखासमं माझा तिच्यावर, थोडक्यात तीच्या पंखातच मी आहेत, जपून टाक पाऊले म्हणा येथे नव्हे आपुले कुणी, मतलबी जग सारे चेहरे हजार अन रंग त्यांचे निराळे, ते तोडतील बघ पंख तुझे पण रंग तरंग त्यातच तुझे, पंखाशिवाय नाही मोल तुझे ते धरले कुणी तरी ही त्रास आपल्यालाचं, न ती उडु शकते ना मी ही प्रेमाचा तरंग दरवळू शकतो, भास होतो वेदनांचा पण आभास नाही पुढे त्या जगाच्या क्षडयंत्राचा,, दुःख आणि त्रास सोडून काहीच नाही देत हे जग, म्हणून जपून टाक पाऊलं ते तुझे एक चूक आयुष्य भर पस्ताव्यात जगायची वेळ नकोय.. AS Patil✍️✍️ दिसणारे फायदे उद्या साठी तोटा घेऊन येतात, सगळे दिवस सारखे नसतात तसे माणसे ही सारखे नसतात, एकदा गेलेली वेळ ही परत नसते तशीच एकदा तुमच्या पासू
vaishali
नकळत खूप काही सांगून जातात जगण्याची जिद्द मनी रुजवतात स्वतःसाठी संघर्ष करण्या शिकवतात शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे या मनात सारखे विचार येतात... #यामनात #विचार चला तर मग लिहूया.