Find the Latest Status about अपुरे पडला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अपुरे पडला.
Supriya Yewale
Swapnil Parab
Yogesh Harichandra Marke
अपुरे प्रेम माझी अपुरी प्रेम कहाणी पूरी तू करशील का? लग्न करून माझ्याशी मला साथ देशील का?... योगेश मार्के अंबरनाथ जिल्हा:ठाणे ©Yogesh Harichandra Marke #Love अपुरे प्रेम योगेश मार्के अंबरनाथ जिल्हा:ठाणे
kishor
इतक्या गर्दीत ही तुम्ही एकटे असता, जर कुणीतरी तुमच्या भावनांचा असा बाजार मांडला नसता. एकटे पडला आहात का #nojoto #quote #marathipoem #writer #marathi
yogesh atmaram ambawale
आजमावले आहे मी प्रेमात पडून काही साध्य झालं नाही, जिच्यासाठी मी तडपडतो तिला मात्र काहीच फरक पडला नाही, विनाकारण दिवस वाया गेले तीने काही भाव दिला नाही, किती मी जीव लावला तरी तिला काही फरक पडला नाही. शुभ संध्या मित्रानों आजचा विषय आहे काही फरक पडला नाही.. #फरक #पडला #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMi
yogesh atmaram ambawale
कित्येक विषयांवर लिहिले तरी वाटे काहीतरी कमी राहिले, आले काही विषय असे,काय लिहावे समजेना शब्द अपुरे पडले. आईच्या आभाळासारख्या मायेसाठी लिहिण्या शब्द अपुरे पडले, मोठे करण्या मुलांना,बापाने घेतलेल्या कष्टांना शब्दात उतरविण्या शब्द अपुरे पडले. सुखदुःखात नेहमीच खांद्याला खांदा देऊन सोबत उभी राहणाऱ्या बायकोच्या प्रेमासाठी शब्द अपुरे पडले. पाहताच मुलांना पूर्ण थकवा निघून जातो त्यांच्या लाडुकपणाबद्दल लिहायला शब्द अपुरे पडले. शिकविले ज्या गुरूंनी समाजात शिक्षित म्हणून स्थान निर्माण करून दिले त्यां गुरुंबद्दल लिहायला शब्द अपुरे पडले. कुठल्याही कठीण प्रसंगात न सांगता धावत येणाऱ्या मित्रांच्या मैत्रीचे किस्से लिहिण्या शब्द अपुरे पडले. लिहिता येत नसतानाही लिहिण्याचा प्रयत्न करत असताना ज्या लेखक मित्रांनी सांभाळून घेतले त्यांचे सहकार्याबद्दल लिहिण्या शब्द अपुरे पडले. जन्मलो ज्या मातृभूमीत ज्या मायभूमीत मोठा झालो त्या मायभूमीचे उपकार लिहिण्या शब्द अपुरे पडले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दअपुरे पडले... #शब्दअपुरे चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Katkar यांचा आहे. #collab #yqtaai #YourQuo
pooja d
आदर्श कोणाला म्हणायचं?? आदर्श कुणाला म्हणायचं हा प्रश्न आता सतावतो मला ज्यांना सतत डोळ्यासमोर ठेवून जगतो, ते तर एक फसवं जगच वाटू लागलं मला..... जे असतात आदर्श आपले, तेच आहेत की काय खरे गुन्हेगार या समाजाचे,?? असच भासतंय मला..... नेहमी मुखवटे घालून फिरतात आपले आदर्श मग यांचा खरा चेहरा कसा आपल्याला कळणार बर.... खरच कुणाला आदर्श म्हणावं बर???? #आदर्श #कुणाला #yqtaai आदर्श कुणाला म्हणावं,,, कदाचित हा प्रश्न सर्वानाच पडला असेल....
अल्पेश सोलकर
आज पाऊस पडला करोडोसारखा... पण भिजलो मात्र शून्यासारखा.... आज पाऊस पडला करोडोसारखा... पण भिजलो मात्र शून्यासारखा.... #yqbaba #yqtaai #yqdidi #yqquotes #alpeshsolkar