Nojoto: Largest Storytelling Platform

New फांदी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फांदी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फांदी.

Related Stories

    LatestPopularVideo

SATYAJIT ANANDRAO JADHAV

emotionalstory # घरटे # प्रेम # मराठी # फांदी # नाजूक # धागे # मराठी

read more

Deepali Ghoge

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजच्या रॅपिड फायर मध्ये आपल्याला एक वेगळीच रचना करायची आहे, जिचे नाव आहे 'त्रिवेणी'. त्रिवेणी हा एक काव्यप्रकार आ #YourQuoteAndMine #yqtaai #rapidfire #मराठीत्रिवेणी

read more
तुझ्या माझ्या दुःखाची झालर एकचं पण 
ठरवलंच आहेस तर आठवणींत रमू नकोस 
कुलुप बंद कर पण चावी इतक्यात फेकू नकोस.... 

 मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजच्या रॅपिड फायर मध्ये आपल्याला एक वेगळीच रचना करायची आहे, जिचे नाव आहे 'त्रिवेणी'.
त्रिवेणी हा एक काव्यप्रकार आ

_suruchi_

पळसाची फुले 2 'रान साफ करुन बरेच दिवस झाले. नाचरा, नर्तक पक्षी परत अला असेल का?एकच रात्र महेरी आलो पण घर बोलावतच होते. ज्याला त्याला आपापल्

read more
...झुडपात दिसणारे बुलबुल बऱ्याच दिवसांनी आज तिला पळसाच्या फांदीवर बसलेले दिसले न अचानकच पळसाचे एक फुल हळूच निखळलं आणि एक विचार तिच्या मनात डोकावला. पळसाची फुले 2

'रान साफ करुन बरेच दिवस झाले. नाचरा, नर्तक पक्षी परत अला असेल का?एकच रात्र महेरी आलो पण घर बोलावतच होते. ज्याला त्याला आपापल्

_suruchi_

पळसाची फुले 1 घराच्या खिडकीतून दिसणारे निरनिराळे पक्षी आणि पहाटेची त्यांची गोड, सुमधुर किलबिल म्हणजे जणू काही स्वर्गच. आज मात्र बऱ्याच दिवस #yqdidi #yqtales #marathiquotes #marathistories

read more
....तेव्हापासून लाडक्या खारूला " त्याची बेस्ट फ्रेंड" नाव देऊन टाकल तिने. 
कधी बुलबुल, नारद बुलबुल, साळुंकी, शिंजीर पक्षी, खंड्या पक्षी ( kingfisher) समोरच्या झाडांमध्ये दिसत. भारद्वाज तर दिवसातून दहा वेळा दर्शन देई. कधी चुकून एखादा फॅन टेल खिडकीतून डोकावला तर लोटरीच जणू! पळसाची फुले 1
घराच्या खिडकीतून दिसणारे निरनिराळे पक्षी आणि पहाटेची त्यांची गोड, सुमधुर किलबिल म्हणजे जणू काही स्वर्गच. 
आज मात्र बऱ्याच दिवस

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय:- "स्वप्नांचा झुला"... #स्वप्नांचाझुला हा विषय Atul Waghade यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ytaai

read more
स्वप्नांचा झुला माझा,
स्वप्नांचे भार न पेलवू शकला,
इतके सारे स्वप्न माझे,
मध्येच झोका तुटला.
कसे बांधावे त्यास पुन्हा
बांधले होते ज्या ठिकाणी,
आशेच्या त्या फांदीचा
तो सुकलेला भाग होता जुना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय:- "स्वप्नांचा झुला"...
#स्वप्नांचाझुला

हा विषय Atul Waghade यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Devanand Jadhav

पैल तो गे काऊ कोकताहे’ हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. ही एक विरहिणी आहे. विरहिणी म्हणजे परमेश्वराच्या भेटीची आर्तता प्रगट करणारी कविता. क #मराठीकविता

read more
•पैल तो गे काऊ कोकताहे•
  
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥
ज्ञानदेव ह्मणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥

   -- संत ज्ञानेश्वर•

©Devanand Jadhav पैल तो गे काऊ कोकताहे’ हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. ही एक विरहिणी आहे. विरहिणी म्हणजे परमेश्वराच्या भेटीची आर्तता प्रगट करणारी कविता.
  क

vishnu thore

कवडसे इच्छांचे जंतू जिवंत आहेत तोवर मोहाचा रोग लगडून असतो मनाच्या फांदीला आपण तोडू शकत नाही नात्यांचे करवंदी फास #Moon #मराठीकविता

read more
कवडसे

इच्छांचे जंतू 
जिवंत आहेत तोवर
मोहाचा रोग लगडून असतो
मनाच्या फांदीला
आपण तोडू शकत नाही
नात्यांचे करवंदी फास
एका सुखासाठी फक्त
टिकून असते आस
गहिऱ्या श्वासांना हवी असते 
सहवासाची ऊब
म्हणून आपण चोरू शकत नाही
देहाच्या तिजोरीतले
स्पर्शाचे देखणे ऐवज
थोडे पाय मोकळे करत जा
रात्रीच्या सारवलेल्या अंगणात
चंद्राचे कवडसे 
तळपायांना
बिलगून येतील बळेच !
       -विष्णू

©vishnu thore कवडसे

इच्छांचे जंतू 
जिवंत आहेत तोवर
मोहाचा रोग लगडून असतो
मनाच्या फांदीला
आपण तोडू शकत नाही
नात्यांचे करवंदी फास

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड. दिवस कुरळ्या #nojotophoto

read more
 हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या

Guruprasad

शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो ज्याच्य फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे ज्ञानाची पानं त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते अज्ञानाच्या उन्हा

read more
शिक्षक म्हणजे? 





read captured शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो
ज्याच्य फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे
ज्ञानाची पानं
त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते
अज्ञानाच्या उन्हा

Dr. Ashok Gosavi

कवी - डॉ० अशोक गोसावी .. ( ९८२२९१८२२४ ) .. आता सी कुठे बहरला होता तू, आणि जरा सावरला तू ।। तुझेच पाने, तुला सोडून गेली, तुजीच फांदी , तूज्ज #nojotophoto

read more
 कवी - डॉ० अशोक गोसावी .. ( ९८२२९१८२२४ ) ..

आता सी कुठे बहरला होता तू,
आणि जरा सावरला तू ।।
तुझेच पाने, तुला सोडून गेली,
तुजीच फांदी , तूज्ज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile