Nojoto: Largest Storytelling Platform

New थोडस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थोडस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थोडस.

Related Stories

    PopularLatestVideo

थोडंसं मनातलं

माझे मलाच समजेना 

मी  हा कसला वेडेपणा करत आहे.?  😅


तुझ्या मनाचा अंदाज घेण्यासाठी 💕


 गुलाबाच्या काळ्याना त्रास होत  आहे.. #प्रेम #थोडसमानातलं

Mahale Nikhil

#थोडस मनातलं

read more
वाटत मलाही कुणीतरी जवळीक असावं 
ह्या  मनाच्या सर्व गोष्टी त्यानं समजावं
पण काय फायदा आशा जिंदगीचा की ज्यात माझ्या काहीतरी चुकीचं वागण्यान कुणाच्या तरी भावना दुखाव्या #थोडस मनातलं

shivaji pawar

थोडसं मनातलं #भयकथा

read more
mute video

@Praju..

#थोडासा वेडेपणाही असावा जगण्यात‌‌.. कारण तेच वेड तुमच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देतं..💯🙌थोडसं मनातलं #थोडसंं अनुभवातलं

read more
प्रत्येक माणसाच्या जिवनामध्ये कसलं ना कसलं वेड असावं , जे त्याच्या जगण्याला महत्व आणि एक जिवंतपणा  आणुन देतं..
आपण कशासाठी जगतो आहोत हे कळनं खुप महत्त्वाचं आहे.
@prajakta_phalake_
असंच काहीसं वेड आणि आवड मला कवितांचं आणि त्याच्यातल्या प्रत्येक शब्दाचं आहे. कधी हे वेड माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनून गेलं हे कळलंच नाही.
प्रत्येकाच्या आयुष्यासाठीच्या कल्पना , जिवनाचं महत्व ,ते जगणं , जिवनात काय करायचं आहे , अफाट स्वप्न याचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येक माणूस स्वतःची अशी एक बकेट लिस्ट तयार करतो.मग ती काहीही असो.वेड हे असावच जे तुमच्या जगण्याला अर्थ देईल, आणि तुम्हाला तुमचं 'मी पण 'जगायला‌ मदत करेल..!
'भावनांचे विश्व' (प्राजक्त) #थोडासा वेडेपणाही असावा जगण्यात‌‌.. कारण तेच वेड तुमच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देतं..💯🙌#थोडसं मनातलं #थोडसंं अनुभवातलं

Trishila Salve

थोडसं वेगळं# #Quote #nojotophoto

read more
 थोडसं वेगळं#

Mahale Nikhil

#थोडस मनातलं

read more
जीवनात कोण काय म्हणतंय ह्याचा विचार कधीच करू नका
करण जे बोलतात ना ते नेहमी गावच्या चावढी वरच दिसतात #थोडस  मनातलं

ganesh suryavanshi

थोडस मनातलं #lovebond

read more
तूझा प्रेमात अशी काय
जादू आहे
की मी तूझा कडेच ओढला जातोय
माझा आयूष्यात सर्वात आश्चर्य 
म्हणजे तू आहेस...

तूझसे लागी लगन..

©ganesh mali
  थोडस मनातलं

#lovebond

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

थोडस माझ्या आवाजात... ❤

read more
mute video

ganesh suryavanshi

थोडस मनातलं #lovebond

read more
तूझा प्रेमात अशी काय
जादू आहे
की मी तूझा कडेच ओढला जातोय
माझा आयूष्यात सर्वात आश्चर्य 
म्हणजे तू आहेस...

तूझसे लागी लगन..

©ganesh mali
  थोडस मनातलं

#lovebond

थोडंसं मनातलं

#हिच ती वेळ आहे.. #थोडसमानातलं #poem

read more
हिच ती वेळ 



जिकडे विचाराचे चक्र संपते  

आणि सातत्य व कृतीचा जिकडे मेळ आहे.. 

आयुष्य बदलण्याची हिच ती वेळ आहे... 



जेव्हा हार पचवून, पुढे जाल तुम्ही 

आणि स्वतःला समजावून सांगाल 

आयुष्य न संपणारा खेळ आहे... 

हा खेळ  खेळून, जिंकण्याची 

हिच ती वेळ आहे... 


आयुष्यात भूमिका वेगवेगळ्या निभावून .. 

जिकडे प्रेम आणि जबाबदारी 

या दोघांमध्ये ताळमेळ आहे.. 

आपला यशशिखर गाठण्याची 

हिच ती वेळ आहे...... #हिच ती वेळ आहे.. 
#थोडसमानातलं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile