Nojoto: Largest Storytelling Platform

New असच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असच.

Related Stories

    PopularLatestVideo

gauri kulkarni

आपण लिहिलेली प्रत्येक गोष्ट
वाचणारा समजू शकत नाही 
कारण,
आपली लिहीताना असणारी मनस्थिती
अन्
त्याची वाचताना असणारी मनस्थिती
कधीच सारखी नसते.
©®गौरीहर्षल #असच_सुचलेलं

Kunal Salve

मला            तुझ्यात हरवू दे 
तुझ्यातील    रंग  एकदा पाहू दे 
प्रेम             माझं तुझ्या हृदयाला जानू दे
पाहायचंय    जे सौंदर्य तुझं,
आज           त्यात मला मनसोक्त भिजू दे ! #असचकधीतरी

satya patil 😅

आवडीच्या व्यक्तीकडून जास्त टोचणार वाक्य, 
"As you wish" #असच_सुचलेल

gauri kulkarni

#अनुभवांची शिकवणी
माणसाचा कल स्वतः चांगलं काम करून स्वतःची जागा निर्माण करण्यापेक्षा दुसऱ्याने मिळवलेली जागा हिसकावण्याकडे जास्त असतो. 
अशी माणसं खूप काही उध्वस्त करतात. 
पण सगळ्यात जास्त नुकसान त्यांचं होतं जे हलक्या कानाचे असतात. 
बाकी अनुभवातूनही जर माणूस शिकत नसेल तर वय कितीही असो काही फरक पडत नाही. #गौरीहर्षल #असच_सुचलेलं 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल

gauri kulkarni

गॉसिप केल्याशिवाय काही 
मनाला चैन पडत नाही 
आणि
"जाऊदे, आपल्याला काय त्याचं",
असं म्हटल्याशिवाय गॉसिपला रंग चढत नाही.  #गौरीहर्षल 
#स्वतःला_शोधताना 
#असचं_सुचलेलं

gauri kulkarni

प्रत्येकाची झोळी 
त्याच्यासाठी रितीच आहे
इतरांचं सुख म्हणजे माझ्यासाठी 
वेगळी मितीच आहे #असच_सुचलेलं 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल

शब्द सोबती

राहून राहून तुझाच विचार येतोय मनात...
का भांडण केले तुझ्या बर...
इतका जीव का लावलास...
सांग ना...  #secondquote
 #असच_काही_तरी
#.....
#🙏

Nutan

mute video

pooja d

जा.... तू प्रत्येक वेळी
असच करतोस,
विनाकारण मला
चिडायला लावतोस....... #विनाकारण #नेहमीचंच #असचकाहितरी #सहजसुचलेलं #रागातलंप्रेम

Uttam Chorade

असच काहीतरी.. #मराठीविचार

read more
आजकाल गावाची अवस्था अशी आहे.
डोळे झाकून जरी दगड भिरकटला,
तर तो एखाद्या भावी सरपंचालाच लागणार..

उत्तम चोरडे..

©Uttam Chorade असच काहीतरी..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile