Nojoto: Largest Storytelling Platform

New थंडीत कोणता साबण वापरावा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थंडीत कोणता साबण वापरावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थंडीत कोणता साबण वापरावा.

Related Stories

    PopularLatestVideo

नाना 'ज्

मोती साबण lover,s #सस्पेन्स

read more
mute video

Aditya Tayade(National silver medalist)

माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता? #SADFLUTE

read more
mute video

vishnu thore

अंगी अत्तर फासून घाम परका झालेला असा कोणता उरुस गावी मुक्कामी आलेला

read more
अंगी अत्तर फासून

घाम परका झालेला

असा कोणता उरुस

गावी मुक्कामी आलेला

- vishnu thore अंगी अत्तर फासून

घाम परका झालेला

असा कोणता उरुस

गावी मुक्कामी आलेला

Jotiram Sapkal

🤷 घरी साबण तयार करत असल्यास ते सेल करण्याची युनिक टेक्निक #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy supportsmallbus #शिक्षण #OnlineBusiness #supportsmallbusiness #smallbusinessowner #localbusiness

read more
mute video

महादेव जरे

❤मिठीत घेऊन विचारल _तिने कोणता रंग लावू तुला..... ❤ ❤मी पण सांगितल तिला _मला फक्त तुझ्या ओठांचा रंग लाव😄💋💋💋💋💋 #Quote

read more
❤मिठीत घेऊन विचारल 
तिने कोणता रंग लावू तुला. ❤
❤मी पण  सांगितल तिला 
मला फक्त तुझ्या ओठांचा रंग
 लाव😄💋 ❤मिठीत घेऊन विचारल _तिने कोणता रंग लावू तुला..... ❤
❤मी पण  सांगितल तिला _मला फक्त तुझ्या ओठांचा रंग लाव😄💋💋💋💋💋

vishnu thore

"पिटर" या नव्या मराठी चित्रपटासाठी मी लिहिलेले गीत " विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती" या गीताचे गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायिले या गीतास #nojotophoto

read more
 "पिटर" या नव्या मराठी चित्रपटासाठी मी लिहिलेले गीत " विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती" या गीताचे गायक  ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायिले या गीतास

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण अलंकाराचा नवीन प्रकार बघणार आहोत. तो आहे ससंदेह अलंकार.  ससंदेह:- उपमेय कोणते आणि उपमान कोणते #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ससंदेहअलंकार

read more
मानावे कुणाला आधार वृद्धापकाळाचा,
सांभाळून घेईल मुलगी की आधार राहील मुलाचा.
संभ्रम कायम हा माझ्या मनाचा,
विश्वास ठेवावा कुणाचा,सासरी जाणाऱ्या मुलीचा की वाया जाणार नाही मुलगा,ह्या आशेचा. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण अलंकाराचा नवीन प्रकार बघणार आहोत.
तो आहे ससंदेह अलंकार.

 ससंदेह:- उपमेय कोणते आणि उपमान कोणते

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे ही पहाट... #हीपहाट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaboratin

read more
ही पहाट अशी,
सर्वत्र धुके नि अंगाला झोंबतो थंडीचा वारा,
बाहेर थंडीत बहुतेक जण,
घेताना दिसतात शेकोटीचा सहारा. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे
ही पहाट...
#हीपहाट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaboratin

Vinod Umratkar

आता थंडी खूप वाढली या थंडीत शब्दांशी नातं थोडं जोडुया. #शब्दांचेअवजार #रोखठोक_एकवादळ प्राजक्ता वाघमारे #YourQuoteAndMine Collaborating wit

read more
आठवणींची चादर पांघरूण 
कधी रोज थंडीवर करायचो मात ।
उरल्या न आता त्या आठवणी
आणि मजा पण नाही या गारव्यात । आता थंडी खूप वाढली या थंडीत शब्दांशी नातं थोडं जोडुया.
#शब्दांचेअवजार #रोखठोक_एकवादळ 
प्राजक्ता वाघमारे  #YourQuoteAndMine
Collaborating wit

Vinod Umratkar

अश्या गुलाबी थंडीत आंघोळीची घाई कशाला करताय राव !!!!काही समजत नाही 😁😁😁😁😁😁😁 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे थंडी गुलाब #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #थंडीगुलाबी #अभंगप्रेमvu2

read more
थंडी गुलाबी ही।
वेड लावी मना।
आंघोळीला ना।
                    म्हणो आम्ही।।
अश्या थंडीत रे
नको ना आंघोळ।
घ्या फक्त आंनद।
                    ह्या थंडीचा।। अश्या गुलाबी थंडीत आंघोळीची घाई कशाला करताय राव !!!!काही समजत नाही
😁😁😁😁😁😁😁
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
थंडी गुलाब
loader
Home
Explore
Events
Notification
Profile