Find the Latest Status about कब्जा सांग कास्ट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कब्जा सांग कास्ट.
Sajda Khatoon
हिंद देश का प्यारा झण्डा ऊंचा सदा रहे गा ।केसरिया पल भरने वाले सावे तिरंग सच्चाई। ©Sajda Khatoon देश सांग 1
Sangeeta Kalbhor
आठवून बघ आठवतय का तुला मी तक्रार केल्याची.. हो ,नाही असं नाही...केली असेल पण ती फक्त आणि फक्त तुझ्या सहवासात राहण्यासाठी ...बाकी नसतेच रे तुझ्याकडून मला काही हवं असणं.. आणि सांग ना..का असायला हवं काही तुझ्याकडून मला.. असंही आपलं शब्दांचं नातं..शब्दाशब्दांनी फुललेलं आणि शब्दांपुरतचं उरलेलं.. तसा मी माळलाय श्वास माझ्या श्वासात तुझा.. पण..पण...तुला हे कसे कळावं.. आणि तुला कळून यायला तरी मी कुठे हट्ट केलाय.. ठरवलेच होते तसेच आणि तसेच वागतेय मी.. शब्दांतून जगतेय तुला..शब्दांतूनच जगवतेय मला.. तक्रार..सांग ना कुठल्या गोष्टीची करु... तू ना कधी भेटलास मला ना कधी भेटणार... निर्विकार असं एक रुप तुझं जे शब्दाशब्दात मला गवसत..त्याकडे कशी बरं तक्रार मी करायची.. मला तरी नाही रे जमणार...मग काहीही झाले तरी.. तू मला तुझी मानतोस की नाही या फंद्यातही नाही पडायचे मला..कारण त्याने माझ्यात काहीही फरक पडणार नाही...तसूभरही... मी तुला मानते..मी तुला माळते एवढे बस आहे माझ्यासाठी आणि तुझ्यावर असलेल्या प्रीतीसाठी.. नकोचं भेट आणि नकोचं बोलणं थेट... शब्द आहेत की भाव व्यक्त करायला आणि तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करायला... आताशा मला कसलाही त्रास होत नाही रे..कसलाचं.. तू मला block कर अथवा unblock मी मस्त असणार आहे माझ्या विचारात ..माझ्या शब्दात ..ज्या शब्दात तू असणार आहेस.. तू नसूनही असणारचं आहेस शब्दात तेव्हा देहरुपाने असाणाऱ्या अस्तित्वापेक्षा निश्चल ,निर्विकार रुप मला भावतं..फक्त मी मग्न आहे ना याला महत्त्व आणि हेचं बघ माझं तत्व.. नको असताना झाली प्रीती आणि बसले मी चित्त तुला अर्पूण... आता यायला हवी अविस्मरणाची लाट जी मला माझेपण हरवून दूर घेऊन जाईल...क्षितीजापल्याड..जिथे जाणीवचं हरवून जाईल... माझी नसण्याचीही.. आणि उरणार नाही मग त ही तक्रारीचा जो तुझी तक्रार करु शकेल... कळत नकळत ..... पण ऐक हं... तू कितीही दूर गेलास किंवा लपलास कुठेही..तरी नाही कमी व्हायची माझी प्रीती जी माझ्यावरही नाही होऊ शकणार माझ्याच्याने कधीचं... कळेल का एवढे रे तुला..मी न सांगता न मागता देशील का माझ्या शब्दात माळण्याचा हक्क...जो मला हवा आणि हवाचं आहे....कायमस्वरूपी..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #ballet आठवून बघ आठवतय का तुला मी तक्रार केल्याची.. हो ,नाही असं नाही...केली असेल पण ती फक्त आणि फक्त तुझ्या सहवासात राहण्यासाठी ...बाकी नसत
Sarfaraj idrishi
हकीकत... इस कायनात पर कब्जा वही लोग करेंगे जो तालीम को इबादत से तोलेंगें । ©Sarfaraj idrishi #NAPOWRIMO इस कायनात पर कब्जा वही लोग करेंगे जो तालीम को इबादत से तोलेंगें । XX#9F... _By..me_Ayesha Aarya Singh Creative Sarita Autho
Anjali Singhal
Sourabh Goswami
इश्क समझो या कब्जा.. तुम सिर्फ मेरे हो. ©Sourabh Goswami इश्क समझो या कब्जा.. #Nojotoshortvideo
Prakash writer05
सबसे ज्यादा worst फिलिंग होती है... जब आप किसी को मिस कर रहे होते है, लेकिन आप उनसे बात तक नहीं कर सकते..!! उन्हें बता तक नही सकतें, और ये बेबसी और ये गुस्सा ये खामोसी, आपकों एक ऐसे डिप्रेशन स्टेट में ले जाती है जहाँ से निकलना तक मुश्किल हो जाता है..!! ना आप उनसे बात कर सकते है ना आप उनकी आवाज सुन सकते है बस आप मन में दबा के रह जाते है इस जज्बात को... बस चेहरे पर Fake smile रह जाती है दुनियां को दिखाने के लिए वो वक्त गुजारना कितना मुश्किल हो जाता है बस उसके फोन के इंतजार में फोन को अपने सीने से लगाए रहते है कि कब वो कॉल कर दे...उस समय आप अंदर से कितना परेशान होते है, कितना कमजोर पड़ जाते है अंदर से...!! किसी के करीब ना पहुँच पाना और दिलो-दिमाक पर बस उसी का कब्जा होना कितना तड़पा देने वाला एहसास होता है...!! बस उसकी फोटो मोबाइल में देख के समय काटना कितना मुश्किल होता है ना....!!🙂❣️ ©Prakash writer05 #सबसे ज्यादा worst फिलिंग होती है... जब आप किसी को मिस कर रहे होते है, लेकिन आप उनसे बात तक नहीं कर सकते..!! उन्हें बता तक नही सकतें, और ये
हम तुम
कर्णपटांवर उमटलेल्या शबदांना, आता मिटून जायला सांग.... रोज नव्याने येणार्या आठवणींना, आता विसरून जायला सांग..... डोळ्यांनी रेखलेल्या स्वप्नांना, तू पुसून जायला सांग...,. या वाटेवर मी वीरण्याआधी तू, मला पुन्हा बहरायला सांग.... नवा हात निवडण्याआधी तू, मला हात सोडायला सांग.... तू दूर निघून जाण्याआधी मला, इथेच थांबायला सांग........ तुझा इरादा बदलण्याआधी तू, मलाही बदलायला सांग..... . ©shayri 1745 #romanticstory मलाही बदलायला सांग
Sangeeta Kalbhor
एक श्वास.. विषय नाहीच घोळवायचा मला पुन्हा पुन्हा तोच तो कायं करु पण सांग ना विचारात विचार येतोचं तो असं नाही की नाही करत प्रयत्न मी दूर ठेवण्याचा नकळत येतो आपसूक विचारात विचार तुझ्या असण्याचा लबाड नाहीत माझे शब्द जे उमटतात असेच काही बाही आठवताच तूला मग जीवाची होते लाही लाही अंतःर्मुख होऊ लागलेयं मी जंजाळ सगळा सुटत चाललाय एक श्वास तुझ्यासाठीचा आणिकच घट्ट उठत चाललायं..... मी माझी..... 06/10/2023 वेळ....11.37 am ©Sangeeta Kalbhor #kinaara एक श्वास.. विषय नाहीच घोळवायचा मला पुन्हा पुन्हा तोच तो कायं करु पण सांग ना विचारात विचार येतोचं तो असं नाही की नाही करत प्रयत्न म