Find the Latest Status about अबोला चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अबोला चारोळी.
nisha Kharatshinde
छळते ते दुःख मलाही मी त्याला गोंजारत नाही वेदनेला शब्दात सजवून कवटाळत कुणालाच नाही ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde चारोळी
Sagar Bangar
तुला समजून घेताना रोज भासे तुझे रूप नवे ओळख वाटे अनोळखी या गोंधळात मी तुझ्यासवे ✍️लेखन:-सागर बांगर©® ©Sagar Bangar प्रेम चारोळी❤️🥰 . . #चारोळी #प्रेमचारोळी #मराठीप्रेम #मराठीचारोळी #मराठीशायरी #marathi #marathishayari #marathilove #thought_of_the_day #Tr
Sagar Bangar
White !! तू आणि मी !! तू आणि मी दोघे किती निराळे मी तुझ्यात गुंतत गेले तू फक्त नाते जपले पण तुझं माझ्यात गुंतने कधी झालेच नाही...! ✍️लेखन:-सागर बांगर ©Sagar Bangar चारोळी #Romantic #romance #marathi #marathicharolya #MarathiKavita #thought_of_the_day #Trending #sagarbangar285 #viral #Love
Sagar Bangar
कसे विसरावे मी तुला तुझ्या नकळत तू पेरलेले स्वप्न जागे आहे माझ्या नकळत ✍️लेखन:-सागर बांगर ©Sagar Bangar #चारोळी ❤️🥰 कसे विसरावे मी तुला तुझ्या नकळत तू पेरलेले स्वप्न जागे आहे माझ्या नकळत❤️ लेखन:-सागर बांगर©® .
Devanand Jadhav
Dileep Bhope
सारेच डबके समजू लागलेत सागर स्वतःला "हद्दीत रहा रे" वेळीच सांगू यातील प्रत्येकाला.. ©Dileep Bhope #चारोळी