Find the Latest Status about उस्मानाबादी शेळी कुठे मिळेल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उस्मानाबादी शेळी कुठे मिळेल.
SuReKha😊🙂
काय असतं हे नशीब? कसं असतं? कस दिसतं? कुणी आहे का पाहून??? कोणी सांगेल का त्या नशीबाला आपल्या आयुष्यातल्या आनंदाचा सुखाचा पत्ता कोण देतं???? वाईट तर घेऊन जात नाहीच ; पण असलेल्या दु:खात अजून भर करत???? 🙏🙏 #darkness मिळेल उत्तर???
pearl
क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही; आणि कष्ट प्रामाणिक असेल, तर यशालाही पर्याय नाही...... -योगेशअ.इंगळे # प्रयत्न करा यश मिळेल
Vishal patil
आमच्या कडे सर्व लग्नाचे आमंत्रण पत्रिका व विडीयो बन ऊन मिळणतील पत्रिका:-₹१०० विडिओ:-₹२०० मो.9970579418 ©Vishal patil #Flower लग्न विडिओ मिळेल
प्रकाश साळवी
चुकतेय कुठे माझे मलाच कळत नाही जीवनाचे जीवनाशी नाते कसे जुळत नाही ** मी पालथ्या घातल्या बागा मनाच्या हे फुल जीवनाचे सांगा का फुलत नाही ** धाव धाव धावलो सुखामागे कितिदातरी ते सुख मजला आजही कसे मिळत नाही *** वाटते मीच थोडा आहे काय वेडाखूळा षड् रीपू माझे अजून काही जळत नाही ** प्रकाश साळवी चुकतेय कुठे ?
Vin's Bansode
अजूनही कुठे हरवले मी सखया शोधत आहे मी प्रश्न मांडून उत्तर हे कुठे आहे असे रुसून बसने चांगले नाही वाटत तुझे हसणे हे कुठे आहे #कुठे आहे
chandu Mule
शंभर दिवस शेळी होऊन जगण्या पेक्षा ऐक दिवस वाघ बनुन जगा
Mohit Jain
प्रश्न मनाचा मनाशी . . यशस्वी प्रेमीयुगलांचे कौतुक करावे तेवढे कमीच शेवटी एक एक पायरी चढून जिंकलाच गढ एकनिष्ठ राहून एकमेकांसोबत , जीवनातील चढ उतार स्वीकारत . . नाहीतर काही जण असेही आहेत जीव तोडला एकासाठी तो कधी आपला झालाच नाही अशी आहे केविलवाणी गत . . शिक्कामोर्तब होईपर्यंत आपल्या नावाचा क्षणात व्यक्ती बदलून जाईल याचा काही भरवसा नाही म्हणून जीव लावताना ओवाळून टाकण्या आधी करावा विचार . . होत नाहीत कामं कुठलीच घोकत राहिल्यावर , आई म्हणते उगाच जिंकून येण्याआधी नको गावात दिंडोरा नको प्रचार . . तुम्हा लोकांची कायमची उपलब्धी बघुन मन येतं कधी कधी भारावून , होऊन हळवं काय अशी शक्कल तुम्ही लोकांनी असेल लढवली . .?? जे आमच्या कल्पनेत आहे , स्वप्नात आहे , जोडीदाराची साथ ती तुम्ही सत्यात कोणत्या कलेने , कोणत्या जादूने घडवली . .?? कोणत्या देवाची भक्ती करता तुम्ही दोघे मिळून ज्याने तुमची रेशीमगाठ बांधली , ते मला सांगाल का ज्या मुळे तुमच्या चेहऱ्यावर दिसतं समाधान टवटवीतपणा. . ?? मला आज सांगाल का या मिळकतीचे गुपित मला मला परवा नाही हवं तर तुम्ही मला बालिश म्हणा. . ©Mohit Jain मिळेल का मला या प्रश्नाचं उत्तर ?? #standout