Find the Latest Status about वादल वारा भीम गीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वादल वारा भीम गीत.
राजेंद्रभोसले
स्वाभिमानी ,कायद्याच्या समानतेच्या रथावर भिमाच बळ हाय र।।धृ।। मानवतेच्या कल्याणा दुर्बलाच्या सन्माना बहुजनांच्या शिक्षणा करुणेची भावना।।१।। न्याय हक्कासाठी दीन बांधवांसाठी प्रेरणा युवकांसाठी समतेच्या राज्यासाठी।।२।। । भीम गीत
भीम गीत
read moreDr Mangesh Kankonkar
आला साेसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा, काेसळतात चिंब धारा... आला साेसाट्याचा वारा, आसमंत भिजला त्यात सारा... लाेंबकळल्या विजेच्या तारा, आला साेसाट्याचा वारा, त्यात गारपिटीचा मारा, शेतीला झाला ताे सहारा... आला साेसाट्याचा वारा, चढला होता उन्हाने ताे पारा, पर्जन्याने पाडला फवारा... आला साेसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा... ©Mangesh Kankonkar सोसाट्याचा वारा
सोसाट्याचा वारा #Music
read moreHANAMANT YADAV (कवीराज)
उनाड वारा... तु अवखळ पाऊस, मी उनाड वारा... तु खळखळ पाणी, मी शांत झरा.... तु हृद्यात घुटमळलेला श्वास, माझ्या सबंध आयुष्याचा ध्यास, मी उन्हात तापलेली जमीन, तु पावसाच्या वर्षावानं मातीचा सुटलेला वास... तुला तुझा पाऊस बरा, मला वार्यातला पाऊस बरा... तु अवखळ पाऊस, मी उनाड वारा... कवीराज ९०२१०३४९१७. उनाड वारा...
उनाड वारा... #poem
read moreदिल का राजा
पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला ना होता, बे रंग रहती ये जमी.. आसमान का रंग नीला नहीं होता, भारत तो कब का कंगाल हो जाता मेरे यारो.. अगर भीमराव बाबा जैसा हीरा मिला नहीं होता !! ©दिल का राजा जय भीम भीम
जय भीम भीम #जानकारी
read moreAarya Rathod
हिरव्या हिरव्या रानात सुगंधिचा वारा पसरतो हिरव्या हिरव्या रानात सुगंधिचा वारा पसरतो पाखरांच्या किल्लोळात माझं मन रमतो... थय थय नाचे मोर पिसारा, ऊड़उनी मनात मन डोलतय माझं नृत्य पाहुनी... इंद्रधनुष्य सात रंगात किती छान दिसतो इंद्रधनुष्य सात रंगात किती छान दिसतो रंगाचा भंडार इंद्रधनुष्यात पाहायला, मला मिळतो... _ अरविंद राठोड निसर्ग आणि वारा
निसर्ग आणि वारा
read more