Nojoto: Largest Storytelling Platform

New हिरवे मूग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हिरवे मूग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिरवे मूग.

Related Stories

    LatestPopularVideo

gaurav

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गर्द हिरवे शिवार... #गर्दहिरवेशिवार चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuo #YourQuoteAndMine

read more
न ओळखीचे रंग नटले.....
    निखळ उमदे चित्र सांडले.....
नटकार जणु टिळक भाळी....
  आसमंतात जणु बघण्या झाली गर्दी...
     घोळ पैठणीचा जरा डिचकला....
  झुळुक पाला पाचोळा घाबरला...
      हिरवे कंगन हाती ध्वज हिरवाई....
         नटरी जणु पृथ्वीवरी स्वर्ग परी.... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
गर्द हिरवे शिवार...
#गर्दहिरवेशिवार

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuo

somnath gawade

#मूग

read more
   मूग गिळून
गप्प बसणाऱ्यांना
 प्रथिनांची गरज
  कमी भासते! #मूग

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे ओढ मातीची... #ओढमातीची चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuote #YourQuoteAndMine

read more
येता पाऊस आठवण येते गावाची
पानेफुले,हिरवे निसर्ग सौंदर्य पाहण्याची.
लाल काळ्या ढेकळांची,उगवत्या अंकुराची,
ओढ लागते मातीची हे सर्व पाहण्याची. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
ओढ मातीची...
#ओढमातीची
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuote

Sarita Prashant Gokhale

#Childhood माणुसकीने नावालाही जगता आले नाही मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे हृदयामध्ये तुला जगाच #मराठीशायरी

read more
माणुसकीने नावालाही जगता आले नाही 
मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही  

भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे
हृदयामध्ये तुला जगाच्या  फुलता आले नाही 

अहंपणाची पट्टी बांधत दुर्गुण शोधत बसले
स्वच्छ मनाने कधी जगाला बघता आले नाही 

उगाच वाटे खंत मनाला कुणी कुणाचे नसते 
सारे अपुले होते तेव्हा जपता आले नाही 

जरी जगाने पाय ओढले नव्या शोधल्या वाटा 
उमेद हरवुन उगाच मजला रडता आले नाही 

बघता बघता उडून जाते श्वासामधले अंतर 
आयुष्याला कधीच अपुले म्हणता आले नाही 

ऐन दुपारी दुःख भेटले सौख्य महाली येता
सदैव हसते स्मिता म्हणूनी छळता आले नाही  

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा:- सोलापूर✅

©Smita Raju Dhonsale #Childhood माणुसकीने नावालाही जगता आले नाही 
मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही  

भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे
हृदयामध्ये तुला जगाच

Mahesh kumar

मूग💔❤️👭🤚|\%"&xvvyedd+{>{; #ज़िन्दगी

read more

raju hirave

*निगडीतील फूटपाथ बाहेरील रस्त्यावरील पिवळ्या पट्टीच्या बाहेर आलेली दुकाने काढा :राजू हिरवे* https://vastavsangharsh.in/?p=10262

read more
*निगडीतील फूटपाथ बाहेरील रस्त्यावरील पिवळ्या पट्टीच्या बाहेर आलेली दुकाने काढा :राजू हिरवे* https://vastavsangharsh.in/?p=10262 *निगडीतील फूटपाथ बाहेरील रस्त्यावरील पिवळ्या पट्टीच्या बाहेर आलेली दुकाने काढा :राजू हिरवे* https://vastavsangharsh.in/?p=10262

raju hirave

झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजू हिरवे #nojotophoto

read more
 झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य
संस्थापक अध्यक्ष राजू हिरवे

raju hirave

राजू हिरवे - संस्थापक अध्यक्ष झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य #nojotophoto

read more
 राजू हिरवे - संस्थापक अध्यक्ष
झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य

vishnu thore

पान्हा फुटत्या वख्ताला माती सजवते काया कोंब हिरवे तव्हर ओली पाझरते माया... -wish #nojotophoto

read more
 पान्हा फुटत्या वख्ताला
माती सजवते काया
कोंब हिरवे तव्हर
ओली पाझरते माया...
-wish

vishnu thore

बांडगुळांना हिरवं ठेवण्याच्या कसोशीत झाडं मात्र जिव सोडतात.आपणही जिव लावतो कुणाकुणाला आपल्या आतली हिरवी माया उधळत असतो जिवापाड.माया माणसाची #nojotophoto

read more
 बांडगुळांना हिरवं ठेवण्याच्या कसोशीत झाडं मात्र जिव सोडतात.आपणही जिव लावतो कुणाकुणाला आपल्या आतली हिरवी माया उधळत असतो जिवापाड.माया माणसाची
loader
Home
Explore
Events
Notification
Profile