Nojoto: Largest Storytelling Platform

New पहिलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पहिलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहिलं.

Related Stories

    LatestPopularVideo

Shrinath Kase

#Pehlealfaaz आता सरणावरती, पुन्हा वाटते जगावे.

तो प्रेम कसला ? जिथे होकार असावे. #पहिलं_प्रेम

sagar alhat

पहिलं प्रेम....

read more

कवी - के. गणेश

पहिलं प्रेम..

read more
पहिल्या प्रेमाची कथा
प्रत्येकजण कुरवाळत असतो,
गोड गुलाबी आठवणीतून
आयुष्यभर दरवळत असतो.!

@kganesh पहिलं प्रेम..

balaji boinwad

पहिलं किडा #lostinthoughts

read more
@पेरम झालं गेम@

कोवल्या वयात मया,
एक पेरसी सोधली,
डोले बगत तिचे म्या,
दोन वरीस काडीली,

तिले बगल म्या जरी,
अंगले येई तरतरी,
किरमा बसना एकाजागी,
मनुन मागमाग तिच्या भागी,

तिच्या त मायले,
ती निगली लई ऍक्टर,
पटली दुसरेला,
अनी मवा कलोज चॅप्टर, पहिलं किडा

#lostinthoughts

Sachin Salape

पहिलं प्रेम

read more

bhushan pandit

पहिलं प्रेम

read more

Suraj More

पहिलं प्रेम

read more
ते पहिल पहिल प्रेम
ते पहिल पहिल प्रेम
आणि त्या निरागस आठवणी
हळूहळू प्रेम फुलत गेलं आणि मोठ्या छोट्या भेटी हृदयावर गडद रंगाचं प्रेम चढू लागल हळूहळू 
नंतर काहिसं अस झाल बदलू लागल्या काही गोष्टी दुरावा  वाढू  लागला  आणि  शांत  होऊन गेल्या रात्री
बोललो;खुप झाल आता,जाऊ आणि  समजवू
 सगळं जे झाल ते  विसरुन  सूरू कराव नविन सगळं पण; ऐकून  निशब्द झालो; ती बोलली मी तुज़सोबत नवतेच कधी; जी होती ती हे जग सोडून कधीच गेली.                    
                             पहिलं प्रेम पहिलं प्रेम

Monika

#पहिलं प्रेम अपूर्ण #मराठीविचार

read more

Sachin Narkar

माझं पहिलं प्रेम

read more
माझ्या प्रेमाचे पहिले पत्र 
तिने उराशी कवटाळलेले 
मी नसतानाही माझ्या 
आठवणींचे वादळ 
तिच्या डोळ्यात साठलेले !!
स्वच्छंदी 💞 माझं पहिलं प्रेम

DHANSHRI DHAKTODE

पहिलं मी तुला #emotionalstory #Life

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile